एकूण 19 परिणाम
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद- महापालिकेच्या संपूर्ण 115 वॉर्डात निवडणूक लढण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. गुरुवारी (ता. 23) मुंबईतील पहिला मेळावा झाल्यानंतर येत्या आठ दिवसात पक्षप्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत, असे शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी मंगळवारी (ता. 21) सांगितले. ...
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद: स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अन्याय केला जातो, विश्‍वासात घेतले जात नाही, पक्षही तक्रारीची दखल घेत नाही असे म्हणत बाहेर पडलेल्या अनेक जुन्या मनसैनिकांनी सोमवारी (ता.20) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य विजय चव्हाण, मनसेतून भाजप मध्ये गेलेले संदीप...
जानेवारी 01, 2020
सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात मागील पाच वर्षांपासून सुरूच आहे. लाचखोरीत पाच वर्षांत पुणे विभाग अव्वल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक, औरंगाबाद तर...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 07, 2019
औरंगाबाद - ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवल्याची अख्यायिका सांगितली जाते. अगदी असेच काहीसे औरंगाबादेत घडले आहे. झालेय असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील संरक्षक भिंत चोरीला गेली आहे. ती शोधून द्यावी, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. सहा)...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद -  दोन वर्षांपूर्वी नाट्यगृहाची अवस्था पाहून आम्ही स्वच्छता मोहीम राबविली होती; तसेच रंगमंदिर दुरुस्तीची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती; परंतु पूर्वी संत एकनाथ रंगमंदिराची जी अवस्था होती, त्यापेक्षा वाईट आता करून ठेवली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी...
डिसेंबर 01, 2019
परभणी : महापालिकेच्या महत्प्रयासानंतर येलदरी (ता.जिंतूर) येथून धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वदाबाने पाणी पोचले असून येत्या दोन-तीन दिवसांत ते पाणी शहरातील जलकुंभांमध्ये सोडण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच्या नळजोडण्यांसह उर्वरीत शिल्लक किरकोळ कामे झाल्यास संपूर्ण शहराचा...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जुलै 24, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठोक मोर्चे सुरु झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज आष्टा, इस्लामपूर, तासगाव, येडेनिपाणी, कवठेमहांकाळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सांगलीत महापालिका क्षेत्रात मात्र निवडणूक...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
एप्रिल 11, 2018
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत राज्य शासन आणि औरंगाबाद महापालिका यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १०) दाखल करण्यात आलेली शपथपत्रे रेकॉर्डवर घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. पाटील आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी...
डिसेंबर 28, 2017
‘महाराष्ट्र केसरी’साठी भाळवणीच्या पोरानं शड्डू ठोकला आणि सांगली जिल्ह्याच्या लाल मातीतून नवा हिरा उदयाला आला, त्याचं नाव चंद्रहार पाटील. सन २००७ ला औरंगाबाद मुक्कामी आणि त्यानंतर २००८ ला कडेगाव मुक्कामी या पठ्ठ्याने चांदीची गदा उंचावत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला; मात्र...
जून 07, 2017
औरंगाबाद - शहराचा परिसर कला व संस्कृतीचा विकास, ऐतिहासिक ठेवा याविषयी सर्वांना माहिती मिळावी, या उद्देशाने औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१७) या मालिकेतील पहिल्या हेरिटेज वॉकची सुरवात सोनेरी महलपासून...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
फेब्रुवारी 13, 2017
औरंगाबाद - शालेय मुलींवर झालेला अत्याचार, श्रुती कुलकर्णी आत्महत्या आणि सुंदरवाडी प्रकरणानंतर शहरातील महिलांची सुरक्षा चव्हाट्यावर आली. सलग घटनांनंतर शाश्‍वत उपाययोजना राबविण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार, पोलिस विभागाने कृती आराखडाही तयार करून अंमलबजावणी केली. पण या...
फेब्रुवारी 10, 2017
औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची पुनर्स्थापना करावी, त्यासाठी एका महिन्यात निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी दिले.  डॉ. जयश्री...
जानेवारी 12, 2017
एमआयएमच्या दोन नगरसेवकांना प्रशासनाने बजावल्या नोटीस औरंगाबाद - बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या दोन नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या उत्तरानंतर त्यांना नगरसेवक पद रद्द करण्यात का येऊ नये अशी नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले....
डिसेंबर 30, 2016
औरंगाबाद - महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह झाला होता. बरीच काथ्याकुट केल्यानंतर भगवान घडामोडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती; मात्र भाजपमधील अंतर्गत कलहाचा फटका पहिल्याच सर्वसाधारण सभेत महापौर घडामोडे यांना बसला. महापौरांना त्यांच्यात पक्षातील सदस्यांनी कात्रीत पकडले.  आयुक्त...