एकूण 20 परिणाम
जानेवारी 21, 2020
नाशिक : नुकत्याच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने बाजी मारली. यावेळी नाशिकचे नाव हर्षवर्धन सदगीर याने झळकावले. महाराष्ट्र केसरीच्या चांदीची गदा पहिल्यांदाच नाशिकला मिळाली.. त्यासाठी त्याचा महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्याला महापालिकेचा ब्रॅण्ड...
जानेवारी 01, 2020
सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात मागील पाच वर्षांपासून सुरूच आहे. लाचखोरीत पाच वर्षांत पुणे विभाग अव्वल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक, औरंगाबाद तर...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...
सप्टेंबर 09, 2018
नाशिक : युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यपाच्या निवडणुकीत देशभरात सर्वाधीक संघर्ष आणि गटबाजीचे प्रदर्शन होते. त्यावर महाराष्ट्रातील वरीष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत नवा पायंडा पाडला आहे. यातुन पुढे आलेल्या फॉर्मुल्यानुसार युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे....
मे 06, 2018
जळगाव : जळगाव, रावेर लोकसभा तसेच आगामी सर्व विधानसभा शिवसेना स्वबळावरच लढणार आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे केले आहे.सद्या दोन्ही लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. जळगाव महापालिकेबाबत कोणतीही चर्चा केली नाही, त्यामुळे...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव...
मार्च 01, 2018
नाशिकः विकास प्रक्रिया गतिमान राहण्यासाठी राजकीय स्थैर्याप्रमाणेच प्रशासकीय स्थैर्याचीही आवश्‍यकता असते. तथापि प्रगतीची अपार संधी असलेल्या नाशिकमध्ये अधिकारी टिकूच द्यायचे नाहीत, असेच जणू राज्य सरकारने ठरविल्याचे दिसते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्‍त...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - संस्था कुठलीही असो, ती चालविणारी माणसे कशी आहेत, यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. समाजाचे कामसुद्धा संस्थेप्रमाणे चालते. समाज घडविण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्‍यकता आहे, तसेच चांगला समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक योगदान देणे महत्त्वाचे ठरते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
जून 01, 2017
नाशिक - राज्यातील महामार्ग महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा आणि दारूबंदीच्या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनातर्फे तीव्र विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर महापौरांना निवेदन देण्यात आले. या निर्णयाविरोधात आज संघटनेतर्फे महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली....
एप्रिल 16, 2017
बीआरटीला धक्का न लावता होणार एकात्मिक वाहतुकीचे नियोजन पिंपरी - पुणे मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत लवकरच सुरू होणार आहे. पिंपरी ते दापोडी मेट्रोमार्गाच्या कामाची निविदा जाहीर होण्यापूर्वी पिंपरी- चिंचवड हद्दीतील मेट्रो मार्गाच्या आराखड्यात बदल सुचविला...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 21, 2017
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत असताना या निवडणुकीत शहरातील माजी महापौर, राजकारणातील प्रतिष्ठित व्यक्तींची "प्रतिष्ठा' पणाला लागली आहे. मुलगा, मुलगी व कुटुंबातील अन्य सदस्यांना निवडून आणण्यासाठी अनेकांची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर राजकारणात स्थान भक्कम करण्यासाठी काही आजी-...
जानेवारी 29, 2017
रिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत....
जानेवारी 17, 2017
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतरच्या काळात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील लोकमत आजमावले जाणार असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांसाठी होत असलेल्या निवडणुकांचे महत्त्व विशेष आहे. या स्थानिक आखाड्यातील राजकीय मुद्दे, डावपेच, आघाड्या, नेतृत्वाचे अग्रक्रम, सामाजिक समझोत्यांचे अग्रक्रम यात बरेच बदल...