एकूण 18 परिणाम
जानेवारी 17, 2020
सोलापूर : यंदा शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेत पारंपरिक दारूकामासह प्रथमच आकर्षक लेझर शो सादर करण्यात आला. लेझर शोद्वारे श्री सिद्धेश्‍वरांचे जीवनचरित्र चित्ररूपाने मांडण्यात आले. तसेच आसमंतातील काळोखात देशभक्तिगीतांच्या तालावर विलोभनीय रंगीबेरंगी छटांची थरारक दृश्‍ये पाहून प्रेक्षकांच्या...
डिसेंबर 18, 2019
नवी मुंबई : दैनंदिन कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना घरी जाण्यास भाग पडले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. अभियांत्रिकी विभागातील पाणीपुरवठा विभागात काम करणारे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, कनिष्ठ अभियंता सुजित...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
जून 07, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...
जानेवारी 09, 2019
पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी महापालिका व...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
एप्रिल 11, 2018
पुणे - राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकून कोल्हापुरातून सुरू झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी (ता. ११) पुण्यात पोचणार आहे. त्यात, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे....
जानेवारी 17, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने आयोजित कृषी-पशुपक्षी प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी तसे लेखी आदेश काढले आहेत.  या निर्णयावरून महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात पुन्हा शह-काटशहाचे...
जानेवारी 01, 2018
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना सचिवपदावर बढती मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात प्रथमच सचिव दर्जाचे तीन अधिकारी कार्यरत आहेत. विशेषतः कल्याण महापालिकेतील आयुक्तपदाचा दर्जा हा उपसचिव पदावरून तात्पुरता सचिव म्हणून करण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - संस्था कुठलीही असो, ती चालविणारी माणसे कशी आहेत, यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. समाजाचे कामसुद्धा संस्थेप्रमाणे चालते. समाज घडविण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्‍यकता आहे, तसेच चांगला समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक योगदान देणे महत्त्वाचे ठरते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी...
ऑक्टोबर 01, 2017
कोल्हापूर - पावसाच्या सरी झेलत आज येथे पारंपारिक शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत शाहू  महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार...
सप्टेंबर 07, 2017
कोल्हापूर - कोल्हापुरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत ...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास वाढला आहे. पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता तो विश्‍वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करावे. यामुळे पोलिसांवरील जबाबदारी आता वाढल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले.  पोलिस विभागातर्फे परसिस्टन्स हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते...
मे 03, 2017
पुणे - सुरक्षा दलाचे जवानांचे पथसंचलन... व्याख्यानातून उलगडलेले महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अन्‌ विविध संस्था-संघटनांच्या कामगारांचा पुरस्काराद्वारे गौरव अशा उत्साहपूर्ण वातावरण शहरात महाराष्ट्राचा 57 वा स्थापना दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यास संस्था-संघटनांच्या...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...