एकूण 52 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 23, 2020
सांगली : जिल्ह्यात काम करायला प्रचंड वाव आहे. लोकांचे प्रश्‍न आहेत. आव्हाने आहेत, त्यावर आपण एकदिलाने आणि एकमताने मात केली तर कोण मायका लाल ? कुठला भाजप आणि कुठले कमळ जिल्ह्यात उगवणार नाही. फक्त आपण एकत्र काम करावे. लोकांची देखील तीच अपेक्षा आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत...
जानेवारी 13, 2020
मुंबई - मुंबईतील वाडिया हॉस्पिटल. परळ लालबाग भागात राहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि मध्यमवर्गीयांना सुविधा देणारं वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने हॉस्पिटलचं अनुदान थकवून ठेवण्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांना त्याचसोबत इथे काम करणाऱ्या...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : "गल्लीत गोंधळ अन्‌ दिल्लीत मुजरा' हा राजकारणावर बेतलेला मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला. राजकारण्यांच्या चित्र-विचित्र चालींवर बोट ठेवणारा हा चित्रपट सध्या सोलापूरकरांना वास्तवात पाहायला मिळत आहे. निमित्तही तसंच आहे... एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप, शिवसेना आता कट्टर शत्रू झाले आहेत....
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...
जानेवारी 07, 2020
पाथर्डी (नगर) : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ शहरातील हिंदू रक्षा युवा मंचासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी मंगळवारी (ता.7) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. "भारत माता की जय', "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,' "देशाचे अखंडत्व कायम राहो,' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता...
जानेवारी 06, 2020
नाशिक  : भाजपकडे प्रचंड पैसा आहे. निवडून आल्यावर पैसा खायचा व निवडणुका लागल्यावर पैसा वाटायचा हा एकमेव धंदा भाजपवाल्यांचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असल्याने महाराष्ट्राचा विकास निश्‍चित आहे. भाजपच्या काळात घोषणा अधिक व कामे कमी झाल्याचेही ते म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाचे प्रचंड नुकसान...
डिसेंबर 18, 2019
नवी मुंबई : दैनंदिन कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना घरी जाण्यास भाग पडले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. अभियांत्रिकी विभागातील पाणीपुरवठा विभागात काम करणारे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, कनिष्ठ अभियंता सुजित...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोलापुरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील "विजय चौकात' महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.  हेही वाचा...  पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराची रंगरंगोटी काढण्यास सुरवात...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
सप्टेंबर 04, 2018
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने बांधकामावर बंदी घालून संबंधित राज्यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचा घनकचरा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बेफिकिरीचा आहे, हेच अधोरेखित झाले आहे. देशातील "सर्वांना घर!' अशी मोहीम...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
जून 14, 2018
उल्हासनगर : एकीकडे भाजपा सरकार पेट्रोलची अनेक रुपयांनी दरवाढ करते आणि लागलीच काही पैशांनी दरवाढीला कमी करुन स्वतःचे हसे करत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेचे पालिका युनिट अध्यक्ष दिलीप...
एप्रिल 30, 2018
पिंपरी - महिला व मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र (एमएससीआयटी) हा संगणक साक्षर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ७ हजार ८९७ महिला प्रशिक्षणार्थी संगणक साक्षर झाल्या आहेत.  माणसाच्या...
मार्च 01, 2018
नाशिकः विकास प्रक्रिया गतिमान राहण्यासाठी राजकीय स्थैर्याप्रमाणेच प्रशासकीय स्थैर्याचीही आवश्‍यकता असते. तथापि प्रगतीची अपार संधी असलेल्या नाशिकमध्ये अधिकारी टिकूच द्यायचे नाहीत, असेच जणू राज्य सरकारने ठरविल्याचे दिसते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्‍त...