एकूण 25 परिणाम
जानेवारी 27, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी 2020-21 वर्षासाठी तयार केलेल्या नियोजन आराखड्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 74 कोटी 45 लाख रुपयांची वाढ केली आहे. पुण्यातील विधानभवनात आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील...
जानेवारी 27, 2020
सोलापूर ः शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलांच्या उभारणीबाबत नगर विकास विभागाने महापालिकेकडून माहिती मागवली आहे. उड्डाणपुलाऐवजी रिंगरोडचा पर्याय पुढे आला होता. या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनीही मागणी केली होती. शासनाच्या पत्रानुसार माहिती पाठविण्यात आली आहे.  सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक -...
जानेवारी 26, 2020
सोलापूर :  प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली आणि विरोधी पक्षनेते कार्यालयातर्फे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 24, 2020
सोलापूर : अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून लाखो रुपयांची बिले उचलण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला. त्यास सत्ताधारी भाजपचे आमदार आणि महापालिकेतील पदाधिकारी जबाबदार आहेत. महापालिकेच्या कारभारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने महापालिका बरखास्तीची मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे.  हेही...
जानेवारी 14, 2020
ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्‍यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. एक लाखांची बांगडी पोलिसांनी शोधली 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची...
जानेवारी 01, 2020
सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत करण्याची घोषणा अद्यापही पूर्ण झाली नसून सर्वसामान्यांच्या कामांसाठी अथवा बेकायदेशीर कामांसाठी टेबलाखालून पैसे घेण्याची पद्धत महाराष्ट्रात विशेषत: पुण्यात मागील पाच वर्षांपासून सुरूच आहे. लाचखोरीत पाच वर्षांत पुणे विभाग अव्वल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक, औरंगाबाद तर...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः शहरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी महापालिकेने निश्‍चित केली आहे. त्यानुसार जाहीर प्रसिद्धकरण करण्यात आले असून, संबंधित मिळकतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होईल.  हेही वाचा... माझ्या लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस  समिती...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर ः पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकास उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या सात नगरसेवकांनी पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे. या संदर्भातील पत्र ते उद्या (रविवारी) शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना देणार असल्याचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जानेवारी 09, 2019
पुणे : भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘आगाखान पॅलेस’ मुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी व्हाया कल्याणीनगर धावणार आहे. त्यासाठी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा जादा खर्च येणार आहे. मात्र ‘महामेट्रो’ ने या बदललेल्या मार्गासाठी महापालिका व...
जून 26, 2018
पिंपरी - पवना नदीपात्रामध्ये शहरातील काही झोपडपट्ट्यांचे थेट नाल्याद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणी देखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित...
जून 13, 2018
पुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी परवाना नूतनीकरण प्रक्रियेचा वेग मंदावल्याने शहरातील २३९ रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर आहेत. त्याचा थेट परिणाम या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या साडेतीन हजार रुग्णांवर होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.  ‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव...
मार्च 16, 2018
पुणे - राज्य सरकारने शहरांतील रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये महाराष्ट्र परिचारिका परिषदेकडे (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल - एमएनसी) नोंदणी असलेल्या परिचारिकांचीच नेमणूक करण्याचे बंधनकारक केले आहे. याची माहिती ३१ मार्चपूर्वी संकलित करून, नोंदणीकृत परिचारिका नसलेल्या रुग्णालयांचे परवाने रद्द...
जानेवारी 01, 2018
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना सचिवपदावर बढती मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात प्रथमच सचिव दर्जाचे तीन अधिकारी कार्यरत आहेत. विशेषतः कल्याण महापालिकेतील आयुक्तपदाचा दर्जा हा उपसचिव पदावरून तात्पुरता सचिव म्हणून करण्यात आला आहे.  ठाणे जिल्ह्यात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे...
नोव्हेंबर 27, 2017
ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो कि,नोकरी तसेच, आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेश गमनासाठी जन्म दाखल्याच्या आवश्यकता भासते. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्म दाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. तेव्हा,1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या...