एकूण 28 परिणाम
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
सप्टेंबर 09, 2018
नाशिक : युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यपाच्या निवडणुकीत देशभरात सर्वाधीक संघर्ष आणि गटबाजीचे प्रदर्शन होते. त्यावर महाराष्ट्रातील वरीष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत नवा पायंडा पाडला आहे. यातुन पुढे आलेल्या फॉर्मुल्यानुसार युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे....
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या...
ऑगस्ट 04, 2018
सांगली/जळगाव - लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांमध्ये सुरू झालेली भाजपची विजयी घोडदौड सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांतही कायम राहिली. या दोन्ही महापालिकांत भाजपने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवून विरोधकांना धूळ चारली. काँग्रेसी विचारधारा मानणाऱ्या सांगली जिल्ह्यात...
मार्च 03, 2018
पुणे - डॉक्‍टरांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची नोंदणी तपासण्याचा धडाका महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे. तशी पत्रेही खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. रुग्णालयांकडून आता महाराष्ट्र परिचारिका परिषदेकडे नोंदणी...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
डिसेंबर 10, 2017
सांगली - काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपशी घरोबा करणाऱ्या नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना त्यांचा कटकारस्थानी असा उल्लेख केला. बाळासाहेबांना मी शेवटच्या काळात वेदना दिल्याचे सांगून ते सहानुभूती मिळवत आहेत. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे की जास्तीचे...
नोव्हेंबर 15, 2017
बेळगावः जय महाराष्ट्र म्हणाणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा देवून वादग्रस्त ठरलेले कर्नाटकाचे नगरविकासमंत्री आर. रोशन बेग आता पुन्हा मराठी नगरसेवकांच्या मागे लागले आहेत. काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा त्यानी दिला आहे. यासाठी बेळगावात सुरू...
जुलै 27, 2017
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) या कंपनीकडून पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प केला जात आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची १३ हेक्‍टर २९ गुंठे जमीन देण्याचे नियोजित आहे. सद्यःस्थितीतील फळबागा पुनर्रोपण केल्यानंतरच ती हस्तांतरित केली जाईल, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
एप्रिल 22, 2017
लातूर - लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत लातूरच्या "देशमुख गढी'ला खिंडार पाडत भाजपने सत्ता हस्तगत केली. तेथे 70 पैकी 36 जागा भाजपने जिंकल्या. 65 वर्षांनंतर भाजप येथे प्रथमच सत्तेवर आला असून, गेल्या निवडणुकीत शून्य संख्याबळ असलेल्या या पक्षापुढे अन्य पक्षांचा सफाया झाला...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
मार्च 02, 2017
शिवसेनेच्या साथीची गरज; अन्य राज्यांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत देशातील सर्वांत मोठ्या उत्तर प्रदेश, बिहार आणि तमिळनाडू राज्याचा भाजपला पाठिंबा मिळण्याची शक्‍यता नसल्याने महाराष्ट्रात शिवसेनेला चुचकारण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नसल्याचे वास्तव समोर...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 23, 2017
महापालिका निवडणुकांमध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मतदारांवर यशस्वीपणे प्रभाव पाडत 'मिनी विधानसभे'तही सत्तेचा सोपान हस्तगत केल्याचे स्पष्ट चित्र आहे. 'पार्लमेंट ते पालिका' एकाच पक्षाच्या हाती सूत्रं देण्याचं आवाहन भाजपने प्रचारादरम्यान केलं...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अर्ध्या ते पाऊण तासात टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर महापालिकांची प्रभागनिहाय मतमोजणी सुरू झाली आहे.  राज्यात सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर सकाळी नऊ...
फेब्रुवारी 09, 2017
सोलापूर - पक्षनिष्ठा... पक्षात ज्येष्ठांना आता किंमत उरली नाही... आम्हाला डावललं... नवखे शिरजोर ठरलेत... आम्ही पक्ष वाढवलं अन हे आलेत आता आम्हाला शिकवायला... असे काहीसे संवाद गेल्या दोन दिवसांपासून कानावर येत होते. अन अखेर यातून व्हायचे तेच झाले. प्रमुख पक्षातील खदखद अखेर बंडखोरीच्या रूपाने बाहेर...
फेब्रुवारी 03, 2017
राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष मुंबईकडे लागून राहिले आहे. कोण जिंकणार मुंबई. शिवसेना की भाजप? असा प्रश्‍न केला जात असताना दुसरीकडे मराठीच्या मुद्यावर लढणारी मनसे मात्र डेंजर झोनमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप...