एकूण 205 परिणाम
डिसेंबर 09, 2019
कोल्हापूर - बापू ऊर्फ पांडुरंग धोंडीराम पाटील टेक्‍निकल माणूस. गावकऱ्यांत बापूंच्या नावाचा बोलबाला आहे. नाना करामती करताना ते कचरायचे नाहीत. शाळेत त्यांचं टक्कूर का चाललं नाही, हे कोडं गावकऱ्यांना सुटलेलं नाही. गणेशोत्सवात मात्र बापूंच्या ईर्ष्येला धग लागायची. पंचक्रोशीत मंडळाचं नाव...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 07, 2019
औरंगाबाद - ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवल्याची अख्यायिका सांगितली जाते. अगदी असेच काहीसे औरंगाबादेत घडले आहे. झालेय असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील संरक्षक भिंत चोरीला गेली आहे. ती शोधून द्यावी, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. सहा)...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद -  दोन वर्षांपूर्वी नाट्यगृहाची अवस्था पाहून आम्ही स्वच्छता मोहीम राबविली होती; तसेच रंगमंदिर दुरुस्तीची महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती; परंतु पूर्वी संत एकनाथ रंगमंदिराची जी अवस्था होती, त्यापेक्षा वाईट आता करून ठेवली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी...
डिसेंबर 04, 2019
  सोलापूर ः महापौरपदाच्या निवडणुकीवेळी श्रीकांचना यन्नम यांच्यासाठी मतदान नोंदविताना भाजपचे नगरसेवक-नगरसेविका.  सोलापूर ः महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये संभाव्य फुटाफुटीची चर्चा रंगल्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची घालमेल सुरू होती. जसजसा वेळ गेला, तसतसे चित्र पालटत गेले. एकमेकांची...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे...
डिसेंबर 01, 2019
परभणी : महापालिकेच्या महत्प्रयासानंतर येलदरी (ता.जिंतूर) येथून धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वदाबाने पाणी पोचले असून येत्या दोन-तीन दिवसांत ते पाणी शहरातील जलकुंभांमध्ये सोडण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच्या नळजोडण्यांसह उर्वरीत शिल्लक किरकोळ कामे झाल्यास संपूर्ण शहराचा...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर ः पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकास उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या सात नगरसेवकांनी पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे. या संदर्भातील पत्र ते उद्या (रविवारी) शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना देणार असल्याचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर  : सोलापूर महापालिका 1964 मध्ये स्थापन झाली. तेंव्हापासून आजतागायत झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विक्रम सर्वपक्षीय उमेदवारांनी आज शनिवारी मोडला. महापौरपदासाठी चार तर उपमहापौरपदासाठी तब्बल नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी महापौरपदासाठी जास्तीत जास्त...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोलापुरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील "विजय चौकात' महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.  हेही वाचा...  पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराची रंगरंगोटी काढण्यास सुरवात...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील बाळीवेस येथील "विजय चौक' म्हणजे या मतदारसंघात भाजपला मिळालेल्या यशाचे प्रतीक आहे. त्याच चौकात आज गुरुवारी सायंकाळी कॉंग्रेस, शिवसेना आणि महाआघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष करणार आहेत. निमित्त आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 16, 2019
सोलापूर ः महापालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेला आणि "पॉर्न व्हिडिओ' व्हायरल झालेला ग्रुप तातडीने "डिलीट' करण्यात आला. या प्रकाराबद्दल महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आयुक्त दीपक तावरे या संदर्भात काय निर्णय घेतात, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.  अरे बापरे... महापालिका...
नोव्हेंबर 15, 2019
सोलापूर ः सोलापूरसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सोलापूरसारख्या मोठ्या शहराचा महापौरपद मिळणे ही गोष्ट अतिशय दुरापास्त आहे. सत्तेची ही दोन्ही पदे मिळविण्यासाठी अनेकजण अट्टहास करतात. मात्र, सोलापूरच्या इतिहासात घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही दोन्ही...
नोव्हेंबर 15, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूरचे भवितव्य ज्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या "एसएमसी ऑफिसिअल' या व्हॉटस्‌अप ग्रुप वर "पॉर्न व्हिडीओं'चा धिंगाणा सुरु असल्याचे दिसून आले. या ग्रुपवर खानदानी आणि सुसंस्कृत घराण्यातील महिला अधिकारीही आहेत. त्यामुळे हे प्रकरण...
नोव्हेंबर 13, 2019
सोलापूर  ः जानेवारी ते आजअखेर जिल्ह्यात डेंगीसदृष्य तापाचे एकूण 82 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात 45, शहरी भागात पाच, महापालिका भागात 32 रुग्ण आहेत. डेंगी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी आज झालेल्या आरोग्य समितीच्या...
नोव्हेंबर 12, 2019
सोलापूर ः महापालिकेत पुन्हा पोटनिवडणुकीची शक्‍यता आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले.  हे प्रकरण न्यायप्रविष्ट न झाल्यास पोटनिवडणूक होईल. महापालिका सभेस सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने शेख यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.  एमआयएमचे तौफीक शेख यांचे नगरसेवकपद रद्द  महापालिकेची...
नोव्हेंबर 05, 2019
एकीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी इतर पक्षीयांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे राज्यात ठाणे जिल्ह्यातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार प्रमोद ( राजू) पाटील हे मतदारराजाचा विश्वास सार्थ करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रमोद ( राजू) पाटील यांनी ठामपा आयुक्तांची...
ऑक्टोबर 24, 2019
भाजपच्या शतप्रतिशत सत्तेच्या इच्छा-आकांक्षांना सुरुंग लावण्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील 44 जागांच्या निकालाने मोठा हातभार लावला. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात किमान पंचवीस जागा निवडून येतील, अशी भाजपची व्यूहरचना होती. ती करताना पक्षांतरे, राष्ट्रीय मुद्दे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : दोन वर्षांवर आलेल्या आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची "डबल' उमेदवारी तर, कोणाला "म्हाडा'पासून अण्णाभाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान या सारख्या विविध पदांचे आमिष दाखवित शहर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीला शहरात खिंडार...