एकूण 160 परिणाम
जुलै 09, 2019
नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची कामे करीत...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
डिसेंबर 16, 2018
लातूर - लातूर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साडेपाच कोटी जीएसटी अनुदान वाढवून मिळावे, या मागणीचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकला आहे. या महिन्यात नागपूर महापालिकेचे जीएसटी अनुदान शासनाने दुप्पट केले आहे. लातूरच्या जीएसटीचे अनुदान कधी वाढवणार हा खरा प्रश्न आहे. पालकमंत्री संभाजी ...
ऑक्टोबर 25, 2018
सोलापूर : लिंगायत-पद्मशाली बेल्ट असलेल्या या मतदार संघाला भेदण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची या मतदार संघातील भूमिका महत्त्वाची आहे. पालकमंत्री देशमुख यांना तगडे आव्हान देण्याची ताकद सध्या कोठे यांच्यात...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांपूर्वी "सबका साथ, सबका विकास'ची गर्जना करत, नव्या योजना आखून महापालिकेचा अर्थसंकल्प "वजनदार' केला; त्यातून शहर विकासाचे नवे मॉडेलही मांडले. परंतु, अर्थसंकल्प सादर होऊन सात महिने होऊन गेले तरी केवळ 14 टक्केच कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. त्यात...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - कधीकाळी शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू भवनाची इमारत पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेली ही इमारत पाडून त्या ठिकाणी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर व्यापारी संकुल विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो महापालिकेच्या मंगळवारी (ता....
सप्टेंबर 06, 2018
कऱ्हाड - पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरपासून सुरू झालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी आदी सणांचा कालावधी वगळता पाच टप्प्यांत राज्याचा दौरा पूर्ण करेल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, येऊ घातलेली लोकसभा...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - ‘मराठा समाजाला तकलादू नाही, तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार-चार पाने लिहावी लागतील,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  सांगली येथे जिल्हा प्रशासनातर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी संबंधित बिल्डरसह दोषी महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महापालिका आयुक्तांना तातडीने निलंबित करावे. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक -  महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याची तयारी केली जात आहे. ही धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी, धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करावे, धार्मिक स्थळे पाडण्याच्या निर्णयाला स्थागिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करणार असल्याची...
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या...
ऑगस्ट 04, 2018
सांगली/जळगाव - लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांमध्ये सुरू झालेली भाजपची विजयी घोडदौड सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांतही कायम राहिली. या दोन्ही महापालिकांत भाजपने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवून विरोधकांना धूळ चारली. काँग्रेसी विचारधारा मानणाऱ्या सांगली जिल्ह्यात...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे...
जुलै 30, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार...
जुलै 29, 2018
सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने...