एकूण 10 परिणाम
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे...
जुलै 25, 2018
सांगली - महापालिकेतील प्रश्‍न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाही तर उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा...
जुलै 02, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुलाखतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर, हलगीच्या कडकडाटात, फटाक्‍यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला, तरी इच्छुकांनी काँग्रेस-...
ऑक्टोबर 11, 2017
सांगलीः राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील बंद झालेली दारू विक्री सुरु करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयाची फसवणूक केली असून, त्याविरोधात उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कालच याचिका दाखल झाल्यानंतर राज्य शासन, उत्पादन शुल्क विभाग...
जुलै 25, 2017
दोनशे जागांचा व्यावसायिक वापर होत असल्याचा महासभेत सदस्यांचा आरोप जळगाव - दीक्षितवाडी येथील गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक संस्थेला दिलेल्या खुल्या भूखंडाचा कोणत्याही वापरासाठी विकास न केल्याने स्थानिक रहिवाशांनी या भूखंडाची मागणी केली असताना तो भूखंड पुन्हा त्याच संस्थेला देण्याच्या विषयावरून आज...
मे 21, 2017
सांगली - दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतराच्या संभाव्य ठरावावरून महापालिका क्षेत्रात पेटलेले रान शनिवारी तूर्त थंडावले. विषय पत्रिकेवर नसलेल्या विषयावरून रान पेटवून नगरसेवकांची, महापालिकेची बदनामी केल्याबद्दल स्वाभिमानी आघाडी व उपमहापौर गटाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध नोंदवला....
जानेवारी 01, 2017
पुणे - आगामी महापालिका निवडणुकीची संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजकारणातील दुसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत आहे. काही पदाधिकारी स्वतःबरोबरच मुलगा, मुलीला किंवा सुनेला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत...
डिसेंबर 13, 2016
महापौर, आयुक्त बदलले; सत्ताकेंद्र विभागले; पण कारभार? वर्ष सरले... सरत्या वर्षाने काय दिले? कोणते बदल येत्या वर्षावर परिणाम करतील? दृश्‍य आणि अदृश्‍य बदलांचे नेमके परिणाम काय झाले? प्रत्येक क्षेत्रात असं काही ना काही घडलंच. जिल्हा केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रातील घडामोडींची दखल घेतानाच...
डिसेंबर 06, 2016
सांगली - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या पालिकेतील सत्तेला मुळासह हादरा बसला आहे. यानिमित्ताने महापालिका सांभाळायची म्हणजे काय असते याचा पहिला धडा नेत्या जयश्री पाटील आणि विश्‍वजित कदम यांना मिळाला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा...