एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 14, 2018
खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जुलै 29, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकींतर्गत प्रभाग क्र. 6 "क'मधील उमेदवार व शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती अजय जाधव विरुद्ध भाजपच्या विद्यमान नगरसेविका ऍड. शुचिता हाडा हे दोन्ही जुनेच उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. जाधव पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत, हाडा पुन्हा यश मिळविण्यासाठी सज्ज आहेत; तर...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जुलै 27, 2018
जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण,...
जुलै 08, 2018
जळगाव : माजी मंत्री शिवसेना व जळगाव महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापौर झालेले ललीत कोल्हे यांच्यासह सहा नगरसेवकांनी आज भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावातील भाजप-सेना-खाविआ युतीच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र भाजप नेते...
जुलै 05, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होत आहे; तर खानदेश विकास आघाडीही मैदानात असणार नाही. दोन्हीकडच्या विद्यमान नगरसेवकांसह, इच्छुक असलेल्या अनेकांचा युतीच्या जागावाटपानंतर हिरमोड होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आतापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दरवाजे ठोठावणे सुरू केल्याचे दिसत...
जून 30, 2018
जळगाव : शहराचा गेल्या पंधरा वर्षांपासून कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आणि महापौर असावा, असे सर्वांचेच मत आहे. विकासासाठी खानदेश विकास आघाडी- शिवसेनेशी युतीची तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा करून निर्णय घेण्यात...
जून 29, 2018
जळगाव : महापालिकेत शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. त्या सत्तेच्या विरोधात भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार सुरेश भोळे यांनी आवाज उठविला. मात्र, त्याच नेत्यांना अंधारात ठेवून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्यासोबत...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
सप्टेंबर 22, 2017
जळगाव - महापालिका स्थायी समितीच्या १६ पैकी आठ सदस्य निवृत्त, तर महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन केले जाणार आहे. नवीन सदस्यांच्या निवडीसाठी गटनेत्यांची बैठक आज महापौर ललित कोल्हे यांच्या दालनात झाली. तीत स्थायी समितीचे आठ सदस्य, तर महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची चर्चा झाली....
सप्टेंबर 10, 2017
डॉ. सतीश पाटील : महिला-बालकल्याण सभापतिपदासह स्थायी समितीचे सदस्यपद देण्याचे सुरेशदादांचे आश्‍वासन जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसने खानदेश विकास आघाडीला चार वर्षे साथ दिली आहे. यापुढेही ती कायम ठेवण्यात येईल. आगामी महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढण्यात येईल, असा प्राथमिक स्तरावर निर्णय...