एकूण 16 परिणाम
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे...
ऑगस्ट 14, 2018
मिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.  वेगवेगळ्या सहा जणांनी काँग्रेसचे संजय मेंढे, हारुण शिकलगार, भाजपचे निरंजन आवटी, गणेश माळी, संगीता खोत,...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. भाजपच्या उमेदवारांना अनपेक्षितरित्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच उमेदवारांनी...
जून 29, 2018
महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. जशी परीक्षा जवळ आली की वर्षभर अभ्यास न केलेले विद्यार्थी गाईड, आयत्या नोटस्‌ शोधायला लागतात तशीच काहीशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे. अगदी नियोजनात शिस्तबद्ध असलेल्या भाजपचाही येथील होमवर्कच अजून झालेला दिसत नाही. दोन आमदार आणि खासदार असताना कोणताही जोश दिसत...
मे 06, 2018
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे.  काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत गंभीरपणे...
एप्रिल 28, 2018
एखादे शहर पुढे जायचे तर त्या शहराचे पालकत्व घेणारा नेता लागतो. निदान ते शहर औद्योगिकीकरणाची गती पकडेपर्यंत तरी...राज्यातील अन्य प्रगत शहरांच्या वाटचालींवर नजर टाकली तर तेच दिसेल. गेल्या पंचवीस-तीस वर्षांतील सांगलीचे मागासलेपण नेतृत्वाच्या पोकळीत आहे. प्रगल्भ नेतृत्वाचा हा दुष्काळ सरता सरत नाही, असे...
एप्रिल 08, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन बानुगडे पाटील...
एप्रिल 01, 2018
सांगली - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन बुधवारी आणि गुरुवारी होत आहे. यानिमित्त नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत  राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी युवक आघाडीच्या खांद्यावरून वरिष्ठांवर निशाणा साधताना राजकारण ‘जमत नसेल तर पदे सोडा’ असा सज्जड इशारा दिला आहे....
ऑक्टोबर 11, 2017
सांगलीः राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील बंद झालेली दारू विक्री सुरु करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयाची फसवणूक केली असून, त्याविरोधात उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कालच याचिका दाखल झाल्यानंतर राज्य शासन, उत्पादन शुल्क विभाग...
मे 21, 2017
सांगली - दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतराच्या संभाव्य ठरावावरून महापालिका क्षेत्रात पेटलेले रान शनिवारी तूर्त थंडावले. विषय पत्रिकेवर नसलेल्या विषयावरून रान पेटवून नगरसेवकांची, महापालिकेची बदनामी केल्याबद्दल स्वाभिमानी आघाडी व उपमहापौर गटाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध नोंदवला....
मे 12, 2017
सांगली - महापौर हारुण शिकलगार यांनी आज २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे ६८० कोटींचे अंदाजपत्रक कायम केले. त्याआधी प्रशासनाने स्थायी समितीला ५८० कोटींचे, तर स्थायी समितीने महासभेला ६४३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. ते अंतिम करताना महापौरांनी काही तरतुदींना कात्री लावताना तर काही कामे नव्याने...
मे 11, 2017
सांगली - सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेतील राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक संजय बजाज यांनी पहिल्या अडीच वर्षानंतर राजीनामा देणे अपेक्षित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अन्य कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी त्यांनी पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे तातडीने राजीनामा...
एप्रिल 28, 2017
महापालिका प्रभाग सभापती निवड - मिरजेत काँग्रेस बंडखोर सांगली -महापालिकेच्या चार प्रभाग समिती सभापती निवडीसाठी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादीची अपेक्षेप्रमाणे आघाडी झाली. प्रभाग एक व दोनच्या जागा वाटून घेण्यात आल्या असून प्रभाग तीनचा फैसला शनिवारी निवडीत घेतला जाण्याची शक्‍यता आहे. मिरजेतील प्रभाग...
जानेवारी 10, 2017
सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीने सामान्य लोकांची होरपळ झाली आहे. नोटाबंदी, पंतप्रधान मोदी व राज्य सरकारच्या अनेक निर्णयाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणात वाभाडे काढले. पंतप्रधान मोदींवर हिटलरशाहीचा आरोपही काहींनी केला. आमदार पाटील यांनी उद्योजकांसाठी नोटाबंदी...
डिसेंबर 06, 2016
सांगली - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड झाल्याने काँग्रेसच्या पालिकेतील सत्तेला मुळासह हादरा बसला आहे. यानिमित्ताने महापालिका सांभाळायची म्हणजे काय असते याचा पहिला धडा नेत्या जयश्री पाटील आणि विश्‍वजित कदम यांना मिळाला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा...