एकूण 8 परिणाम
मार्च 11, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून स्थायी सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. एकूण सात समित्यांपैकी सहा समित्यांवर भाजपचे...
ऑगस्ट 26, 2018
निवडणुका जवळ आल्या, की लोकप्रतिनिधींचे मतदारसंघातील दौरे वाढतात. विकासकामांचे नारळ फुटतात. नेते कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होऊ लागतात आणि राजकीय पक्षांच्या विविध यात्रा, आंदोलने सुरू होतात. एकूणच लोकसभा निवडणुकीचा ‘हंगाम’ आता येऊ घातला आहे. त्यामुळे या सर्व हालचाली आता पुण्यासह महाराष्ट्रात घडू...
ऑगस्ट 19, 2018
भारतीय जनता पक्षाने सर्व बाजूंनी काबीज केलेल्या पुण्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पक्षात संघटनात्मक पातळीवर काही बदल झाले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड...
ऑगस्ट 14, 2018
मिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.  वेगवेगळ्या सहा जणांनी काँग्रेसचे संजय मेंढे, हारुण शिकलगार, भाजपचे निरंजन आवटी, गणेश माळी, संगीता खोत,...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. भाजपच्या उमेदवारांना अनपेक्षितरित्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच उमेदवारांनी...
जुलै 25, 2018
सांगली - महापालिकेतील प्रश्‍न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाही तर उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा...
जून 29, 2018
महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. जशी परीक्षा जवळ आली की वर्षभर अभ्यास न केलेले विद्यार्थी गाईड, आयत्या नोटस्‌ शोधायला लागतात तशीच काहीशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे. अगदी नियोजनात शिस्तबद्ध असलेल्या भाजपचाही येथील होमवर्कच अजून झालेला दिसत नाही. दोन आमदार आणि खासदार असताना कोणताही जोश दिसत...