एकूण 317 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
सप्टेंबर 29, 2019
विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जातात. अभियंत्यांना एवढी मोठी जबाबदारी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्रातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून लीलया पार पाडता येते, असा विश्वास महापालिकेचे शहर अभियंते...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्या वतीने आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील प्रमुख पाच विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्यसंकलन मोहीम राबविण्यात आली. मुठा नदीवरील सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट, भिडे पूल,...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीमुळे देशात परिवर्तन होत आहे. जाती-धर्म वेगवेगळे असले तरी, संस्कृती एक आहे. त्यामुळे नाव, गाव, जात, धर्मापेक्षा देश मोठा आहे, हे विसरून चालणार नाही,’’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. महापालिकेतर्फे पिंपरी...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी : ""डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीमुळे देशात परिवर्तन होत आहे. जाती-धर्म वेगवेगळे असले तरी, संस्कृती एक आहे. त्यामुळे नाव, गाव, जात, धर्मापेक्षा देश मोठा आहे, हे विसरून चालणार नाही,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.  महापालिकेतर्फे पिंपरी...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीमुळे देशात परिवर्तन होत आहे. जाती-धर्म वेगवेगळे असले तरी, संस्कृती एक आहे. त्यामुळे नाव, गाव, जात, धर्मापेक्षा देश मोठा आहे, हे विसरून चालणार नाही,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच ज्यांना सत्ता हवी आहे...
सप्टेंबर 10, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची धास्ती असल्याने एरवी किरकोळ कारणांवरून तहकूब ठेवली जाणारी स्थायी समिती सभा गेल्या पाच दिवसांत सुसाट सुटली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या (ता. ४) नियमित सभेनंतर दोन विशेष सभा घेऊन कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या खर्चास मंजुरी दिली. शिवाय,...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे...
ऑगस्ट 28, 2019
नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावर रस्ते विकास महामंडळाने पथदिवे लावले आहेत; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद असल्याने येथे अंधाराचे जाळे पसरले आहे. याचबरोबर पनवेल-शीव महामार्गावरील सिग्नल यंत्रणाही धूळ खात पडून आहे. रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक, ता. 20- ऑगष्ट महिन्याच्या प्रारंभी शहर व परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार उडविल्यानंतर गोदावरी, नंदीनी नदीला महापुर येवून नागरी वसाहतींच्या भागात पाणी शिरल्याने या प्रकाराला नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे कारणीभुत ठरल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्यानंतर नैसर्गिक नाल्यांच्या अतिक्रमणाचा अहवाल...
ऑगस्ट 07, 2019
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आघाडीच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावून महापालिका आणि विधानसभेत वर्चस्व निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍यही वाढले. त्यामुळे आघाडीला जिवाचे रान करावे लागेल, तर भाजपला गड राखावा लागेल. शिवसेना नेमकी काय करणार, हा कळीचा मुद्दा आहे. ‘सबका...
जून 30, 2019
दिवसभर कष्ट करून मोडक्‍या-तोडक्‍या पत्र्याच्या शेडमध्ये पोराबाळांसह झोपलेल्या बांधकाम मजुरांच्या अंगावर मध्यरात्री गाढ झोपेत असताना भिंत कोसळते आणि वेदना व्यक्त करण्याची संधीही पंधरा जणांना मिळत नाही. ‘हाताला काम आणि पोटाला दोन घास’ एवढ्याच अपेक्षेने शेकडो लोक रोज पुण्यात स्थलांतरित होतात. हातात...
जून 30, 2019
दिवसभर कष्ट करून मोडक्‍या-तोडक्‍या पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या पोराबाळांसह झोपलेल्या बांधकाम मजूरांच्या अंगावर पहाटेच्या गाढ झोपेत भिंत कोसळते आणि वेदना व्यक्त करण्याचीही संधीही पंधरा जणांना मिळत नाही. 'हाताला काम आणि पोटाला दोन घास' फक्त या एवढ्या अपेक्षेने शेकडो लोक रोज पुण्यात स्थलांतरित होतात....
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 18, 2019
नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित प्रणालीने एलईडी...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...