एकूण 78 परिणाम
जुलै 15, 2019
जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नांनी प्रत्येकी वीस लाखांचा विकासनिधी मंजूर करून दिला होता. तो जिल्हा परिषदेने समिती सदस्यांना देण्यास नकार दिल्याने सर्वच नवनिर्वाचित सदस्यांची नाराजी आहे. 19 जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील गटनेते बदलण्याच्या हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा इच्छुकांकडून सुरू झाली असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सध्याच्या गटनेत्यांच्याच बाजूने कौल देत या सर्वांचे आसन "स्थिर' असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत फेरबदल नाहीच,...
नोव्हेंबर 12, 2018
जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार) पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजपची झालेली कोंडी व गेल्याकाही दिवसांपासून करवाढीवरून सुरू असलेला वाद त्यातच पुढील महासभेत बससेवेचा प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने बोलाविलेल्या बैठकीत नियमित विषय बाजूला राहून शहरातील तीन आमदार...
ऑगस्ट 11, 2018
जळगाव : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पदाधिकाऱ्यांत गेल्या काही महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. ती आता बाहेर पडू लागली असून उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात....
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय घेतला. 'सकाळ...
ऑगस्ट 08, 2018
सांगली - निवडणुकीच्या ऐन धामधुमीत सांगलीतील महावीर उद्यान व आमराईत सकाळच्या प्रहरी नागरिकांना "मॉर्निंग मंत्रा' दिल्यानंतर आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी उद्यानात येऊन विजयाचा पेढा भरवला. सांगली परिसरातील बागबगीचे, नाना-नानी पार्क, चिल्ड्रन पार्क विकसित करून ते नागरिकांना...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे.  मात्र या निकालाने जनतेलाही आश्‍चर्याचा धक्का बसलाय. भाजपपेक्षा जास्त...
ऑगस्ट 05, 2018
सांगली - महापालिकेतील घोटाळ्याची प्रकरणे चौकशीसाठी समोर आणली जातील. त्याची वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखड्याची कालबद्ध अशी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘भ्रष्टाचाराला आम्ही...
जुलै 27, 2018
जळगाव ः एकेकाळी नाशिक, औरंगाबादच्या पुढे असणाऱ्या जळगावचा विकास थांबला आहे. जळगावकरांना रस्ते, पाणी, वीज, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळू शकत नाहीत. याला कारणीभूत सत्तेतील पक्ष जबाबदार असून, परिवर्तन झाल्याशिवाय सुविधा मिळू शकणार नाहीत. महापालिकेत सत्तेत कोणाला आणायचे, हे नागरिक ठरवतील. पण,...
जुलै 12, 2018
जळगाव : शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजनही त्यास अनुकूल होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात महाजनांकडून या प्रस्तावास अखेरपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी गरज पडली, तर आपण...
जुलै 05, 2018
उल्हासनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात  दुपारी अंत्ययात्रा निघाली असतानाच,या अंत्ययात्रेला स्थगित करण्याचे पत्र मध्यरात्री देऊन उल्हासनगर पालिकेने उपोषणकर्त्याची थट्टा करताना वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये...
जुलै 02, 2018
पिंपरी (पुणे) : "शहराच्या चिरंतन व चिरस्थायी विकासासाठी प्रयत्न व्हायला हवे. शहराचे जागतिक पातळीवर स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी "व्हीजन' निश्‍चित करावे लागेल. शहर विकास व नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी. शहराचे 2030 पर्यंतचे नियोजन करून त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी अक्षरश: "युती नकोच,' असे...
जून 12, 2018
कोल्हापूर - तुमचे गाव प्राधिकरणात आहे, त्यामुळे आम्हाला बांधकाम परवाना देता येत नाही. प्राधिकरणामुळे जमीन अकृषक असल्याचा दाखला (एनए) देऊ शकत नाही, असे महसूल अधिकाऱ्यांचे उत्तर ऐकून ४२ गावांमधील तरुण ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढीऐवजी...