एकूण 93 परिणाम
जुलै 09, 2019
पिंपरी - ज्याला पदवी प्राप्त करणे शक्‍य नाही, त्याने आयटीआय करावा आणि नोकरी धरावी, हा आपल्याकडील सर्वसाधारण प्रवाह. पण, आता बदलत्या ‘जमान्या’नुसार अनेक तरुण-तरुणी आयटीआयची वाट धरू लागले आहेत. बीए, वाणिज्य शाखेच्या पदवीधरांचा त्यात सहभाग असून, नोकरीची हामी, हे एकमेव कारण त्यामागे पाहायला मिळत आहे....
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
एप्रिल 13, 2019
रंकाळा पदपथ उद्यानात वडिलांना हातभार म्हणून त्यांच्याबरोबर जम्पिंग बलून घेऊन जायचो. पोरांना जाम आनंद वाटायचा. त्यावेळी वाटायचं आनंद वाटणारं झाड व्हायला हवं आपण, मात्र करिअर कशात करायचं काहीच ठरलं नव्हतं. ‘आयटीआय’मध्ये ‘प्लंबिंग’चा ट्रेड केला. महापालिका पाणीपुरवठा विभागात मीटर रीडर म्हणूनही काम केलं...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शहरातील ३८० पेक्षा अधिक शाळांमध्ये परिवहन समिती कागदावरच राहिल्या आहेत. शिक्षण विभागाने सूचना करून शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिले आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे कशी...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश प्रस्तावावर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्यामुळे वर्षभर रखडलेला प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर झाला, परंतु गणवेश पुरवठा कंत्राटदाराच्या विश्‍वासार्हतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनावर अशरक्षः प्रश्‍नांचा भडिमार केला...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी...
नोव्हेंबर 12, 2018
जामनेर : राज्यात ग्रामपंचायतीपासून ते पंधरा महापालिका, बारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे, असे सांगून शिवसेनेकडे मुंबई-ठाणे परिसर सोडला तर कुठे काय आहे? असा सवाल करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली.शिवसेनेसोबत युती संदर्भात त्यांनी सोबत आल्यास त्यांना घेऊन नाहीतर...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : महापालिकेवर सुमारे 372 कोटी 92 लाख रुपयांचे दायित्व आहे. तसेच दरमहा 24 कोटी 43 लाख रुपयांची गरज असल्याचा अभिप्राय मुख्य लेखापालांनी आयुक्तांकडे सादर केला आहे.  दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान आणि अग्रीम द्यावे या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ....
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव विनायक गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. ...
ऑक्टोबर 28, 2018
जळगाव ः महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कार्यरत शिक्षकांसह निवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 16 महिन्यांची रक्कम मनपाकडे थकीत आहे. त्यामुळे थकीत रक्कम जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत न्यायालयीन लढा सुरूच राहील असा निर्धार महापालिका शिक्षक संघटनेच्या बैठकीत करण्यात आला.  महापालिका शिक्षण...
सप्टेंबर 17, 2018
नांदेड : निजामी राजवटीच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची परंपरा मराठवाडा मुक्ती संग्रामातून मिळाली. स्वामी रामानंद तीर्थ, दीगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंह चौहाण,...
सप्टेंबर 07, 2018
कोल्हापूर - ‘कुठल्याही क्षेत्रात असलात, तरी अहंकार फेका आणि ध्येय गाठण्यासाठी झपाटून कामाला लागा’, असा मौलिक मंत्र आज माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दहा आदर्श...
सप्टेंबर 03, 2018
नागपूरकरांचा पैसा कंपन्यांच्या घशात नागपूर : नागपूरकरांनी कर स्वरूपात महापालिकेत भरणा केलेला पैसा खासगी कंपन्यांच्या घशात जात आहे. गेल्या काही वर्षात नको त्या कामांसाठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेच्या तिजोरीला गळती लागली आहे. आर्थिक टंचाईची ओरड करणारे अधिकारी, पदाधिकारी...
ऑगस्ट 29, 2018
नाशिक - करयोग्य मूल्यदरात वाढ करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शैक्षणिक संस्थांवरदेखील वाणिज्य दराने करआकारणी केल्याने त्याविरोधात मंगळवारी (ता. २८) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने विशेष बैठक घेऊन करवाढीचा निषेध केला. शाळा व मैदानांना करवाढीतून वगळण्याची मागणी बैठकीत केली. गंगापूर रोडवर...
ऑगस्ट 10, 2018
जळगाव : राजकारणात यायचे असेल "पैसा आणि बाहुबल' आवश्‍यक आहे, असे म्हटले जाते. त्या भीतीने युवक राजकारणाकडे येत नाहीत. मात्र आजच्या स्थितीत काहीअंशी ते खरे असले तरी सामाजिक कार्यच तुमची ओळख असते आणि जनता त्यालाच अधिक महत्त्व देते. याची आपल्याला जाणीव झाली असून, आपण पराभूत झालो असलो तरी जनतेच्या मनात...