एकूण 108 परिणाम
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
ऑगस्ट 05, 2018
सोलापूर : तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या प्रभाग 11 (क) च्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी आज दिला. सौ. मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल झाल्याची बातमी "सकाळ'मध्ये 25 नोव्हेंबर 2017 रोजी...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
मे 06, 2018
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे.  काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत गंभीरपणे...
एप्रिल 15, 2018
सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना महापालिकेतर्फे 20 लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव देत विरोधी पक्षातील नगरसेवक पाटील यांच्या मदतीला धावले आहेत. विरोधकांनी अचूक डाव टाकीत सत्ताधार्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे या प्रस्तावावर...
एप्रिल 08, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन बानुगडे पाटील...
मार्च 15, 2018
मुंबई : औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी मागणी विखे पाटील यांनी केली असून सभागृह चौथ्यांदा तहकूब करण्यात आले. यावर बोलताना विखे पाटील औरंगाबाद कचरा प्रश्नी प्रशासनाने काय केले? जनतेवर पोलिस लाठीचार्ज करतात आणि पोलिस अधीक्षक...
जानेवारी 08, 2018
नाशिक - वर्षानुवर्षे ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मदतीने राजकारणात बस्तान बसविले, त्याच भाजपचा नाशिक रोड बालेकिल्ल्यातील वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. पक्षांतर्गत वैरी विसरून गटातटात विभागलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकोप्यासाठी नाशिक रोडमध्ये एकत्र जमत मिसळ पार्टीच्या...
ऑक्टोबर 16, 2017
सांगली - महापालिकेतील काँग्रेसच्या उपमहापौर गटाचे नेते, नगरसेवक शेखर माने यांनी धक्कातंत्राचा वापर करीत आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला असून, शहरातील सेनेला बळकटी देऊन...
सप्टेंबर 25, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड शिवसेना शहरप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी हा निर्णय दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाल्यानंतर संपर्कप्रमुखांबरोबरच शहरप्रमुख बदलाचीही चर्चा सुरू झाली होती. आता दसरा मेळाव्यानंतर त्याला पूर्णविराम...
ऑगस्ट 13, 2017
नाशिक - तमिळनाडू, मुंबईमध्ये परवानगी मिळाल्यानंतर नाशिकमध्येही महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्‌’ म्हणण्याचा आग्रह धरला जात असून, शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी तसा प्रस्ताव महासभेवर सादर केला. ‘वंदे मातरम्‌’साठी आग्रही असलेल्या भारतीय जनता पक्षानेही शिवसेनेला श्रेय जाऊ नये, म्हणून तयारी...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मे 25, 2017
मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार असे म्हणणाऱ्या कर्नाटक सरकारच्या फतव्याला विरोध करण्यासाठी बेळगावमध्ये गुरुवारी (ता. 25) होत असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते सहभागी होणार...
मे 24, 2017
मालेगाव - मालेगाव महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता. २४) मतदान होत आहे.  सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर काल  ‘लक्ष्मी’ वाटपाचा दिवस उमेदवारांसाठी घायकुतीला आणणारा ठरला. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय तज्ज्ञ, पोलिस यंत्रणा व विविध समाजघटक कोणत्या पक्षाला किती...
मे 24, 2017
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....
मे 23, 2017
मुंबई महापालिकेत ठराव, सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा मुंबई - मानधनात पाचपट वाढ करा, अशी मागणी करणाऱ्या मुंबईतील 227 नगरसेवकांना आता टोलमाफीही हवी आहे. खासदार-आमदारांप्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर मुंबईच्या नगरसेवकांनाही विनामूल्य प्रवासाची मुभा द्यावी, असा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 17, 2017
भिवंडी - भिवंडी शहर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांनी येथे येऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रमुख नेत्यांनी प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचार कार्यालये उघडली आहेत. सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सज्ज...
मे 14, 2017
नाशिक / मालेगाव - गेल्या साठ वर्षात मुस्लीम मतदार केंद्रित राजकारणाचे केंद्र असलेल्या मालेगाव शहरात भाजपने 77 जागांवर उमेदवार देत 54 मुस्लिमांना संधी दिली आहे. अन्य प्रतिस्पर्धी पक्षांनाही सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे हिंदुत्वाचा आक्रमक अजेंड्याचा आरोप होणारा भाजप या निवडणुकीत...