एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
मे 26, 2018
मुंबई - गोदावरी नदी तीरावरील बांधकाम तोडण्यास न्यायालयाची स्थगिती असतानाही त्यावर कारवाई केल्याप्रकरणी नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयासमोर माफीनामा सादर केला. सुनावणीदरम्यान नदी तीरावरील पाडलेले बांधकाम महापालिकेने तत्काळ स्वखर्चातून पुन्हा बांधून द्यावे,...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
जानेवारी 08, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी...
जानेवारी 03, 2018
नाशिक - मुदतवाढीनंतर वादग्रस्त ठरलेल्या वाहनांच्या टोइंग ठेकेदाराची मुदत आठवडाभरात संपत आहे. दुसरीकडे नव्या ठेकेदाराने वाहन टोइंगसाठी कंबर कसली आहे. वाहनचालकांची ओरड होऊ नये, यासाठी तो वाहनांची टोइंग केल्या जाणाऱ्या वाहनांनाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. शहरातील वाहन पार्किंगचे पट्टेही नव्याने...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
ऑगस्ट 30, 2017
नाशिक महापालिकेत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 खेड्यांचा प्रश्‍न "सकाळ'ने मांडल्यावर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रकात खेडी विकास निधी तरतुदीची घोषणा केली. त्यापुढील पाऊल टाकत आज "सकाळ'तर्फे महापालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत 23 खेड्यांचा गावनिहाय विकास आराखडा करण्याचा...
एप्रिल 16, 2017
बीआरटीला धक्का न लावता होणार एकात्मिक वाहतुकीचे नियोजन पिंपरी - पुणे मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत लवकरच सुरू होणार आहे. पिंपरी ते दापोडी मेट्रोमार्गाच्या कामाची निविदा जाहीर होण्यापूर्वी पिंपरी- चिंचवड हद्दीतील मेट्रो मार्गाच्या आराखड्यात बदल सुचविला...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 10, 2017
नाशिक - आपला उचित प्रतिनिधी निवडणे हे आपल्याच हाती आहे. त्यामुळे शहर विकासासाठी घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे, निर्भयपणे मतदान करण्यास प्राधान्य द्यायलाच हवे, अशी हमी सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांनी दिली.  "सकाळ', महापालिका आणि भाविन व्हिल्स प्रा. लि. यांच्यातर्फे "...
फेब्रुवारी 04, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना...