एकूण 23 परिणाम
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जुलै 31, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग नऊमध्ये दोन घटनांमध्ये सुमारे पावणे तीन लाखाची पोलिसांनी रोकड हस्तगत केली आहे. यात विश्रामबाग पोलिसांनी एका गाडीत दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संजयनगर पोलिसांनी एका संशयिताकडे 59 हजार...
जुलै 25, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी रान उठवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शहरातील महावीर उद्यान आणि आमराईत फिरण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवून...
जून 29, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती 1 आणि 2 जुलै रोजी होतील. 4 जुलै रोजी पहिली उमेदवार यादी जाहीर केली केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षात येणाऱ्यांना मुलाखतीतूनच जावे लागेल. ऐनवेळी कोणी आले तर लवचिकता दाखवली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मार्च 20, 2018
सांगली: सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण आज (मंगळवार) जाहीर झाले. येथील दिनानाथ नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात शांततेत सोडत प्रक्रिया पार पडली. चार सदस्यीय रचनेमुळे प्रभागांचे आकार फुगले असून विद्यमान बहुतांशी प्रभागांची मोठी मोडतोड...
फेब्रुवारी 14, 2018
इस्लामपुरात जवळ कोणती निवडणूक नाही, आता सर्व राज्याबरोबरच विधानसभेचा सामना येथे रंगेल तो २०१९ सालीच; पण तत्पूर्वी तीन महिन्यांतच सांगली महापालिकेचे मैदान असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पुन:पुन्हा इस्लामपूरवरच्या मैदानातच खडाखडी करत आहेत. अर्थात निशाना आहे तो माजी मंत्री जयंत पाटलांसह...
सप्टेंबर 10, 2017
डॉ. सतीश पाटील : महिला-बालकल्याण सभापतिपदासह स्थायी समितीचे सदस्यपद देण्याचे सुरेशदादांचे आश्‍वासन जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसने खानदेश विकास आघाडीला चार वर्षे साथ दिली आहे. यापुढेही ती कायम ठेवण्यात येईल. आगामी महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढण्यात येईल, असा प्राथमिक स्तरावर निर्णय...
सप्टेंबर 09, 2017
पिंपरी - ‘‘मी शिवसेनेतच राहणार असून, आगामी निवडणुकीतही चांगले मताधिक्‍य मिळवून मीच निवडून येणार आहे,’’ असे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आढळराव पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणार असलेल्या चर्चेचे खंडन...
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मे 21, 2017
मुदखेड - "२०१९ मध्ये हाेणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आणणे हीच माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी यांना खरी श्रद्धांजली असेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे,'' असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी...
मार्च 30, 2017
पुणे - सत्ता ताब्यात घेतलेल्या भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्थायी समितीच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ‘नथी’तून तीर मारण्याचा शिवसेनेचा...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - ‘काय होणार’... अवघ्या काही तासांवर आलेल्या मतमोजणीचा निकाल काय लागेल अन्‌ नशिबात काय असेल, याची धाकधूक बहुसंख्य उमेदवारांना बुधवारी जाणवत होती. निकालाची अनिश्‍चितताही त्यांना अस्वस्थ करीत होती. नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही दिवसभर विविध समीकरणे मांडत आपल्या विजयाचे आराखडे मांडताना दिसत होते. ...
फेब्रुवारी 21, 2017
सोमवारचा दिवस होता "मॅनेजमेंट'चा; कार्यकर्त्यांकडून घेतला अखेरचा आढावा पुणे - राजकीय पक्षांनी करून घेतलेले सर्वेक्षणाचे अहवाल, त्यातील आकडेवारीची दखल घेत आपण कोठे कमी-जास्त पडत आहोत, याचा आढावा घेत विविध नेत्यांनी सोमवारचा दिवस "मॅनेजमेंट'मध्ये घालवला. सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहव्यात...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 20, 2017
भेटीगाठीने प्रचाराची सांगता कोथरूड क्षेत्रीय कार्यालय  पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकीवरून रॅली, कोपरा सभा, सोसायटींमधील मतदारांशी संपर्क अशा विविध मार्गांचा अवलंब करीत प्रभागातील परिसर ढवळून काढला.  कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या...
फेब्रुवारी 17, 2017
भाजपचे मंत्री प्रचारासाठी रस्त्यावर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. चक्क पदयात्रा काढत आहेत.  सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्यावर...