एकूण 12 परिणाम
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
सप्टेंबर 07, 2018
पिंपरी - हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा उपक्रम पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, पीएमपी बसचा विस्कळितपणा, बसथांबे, बेशिस्त पार्किंग व वाहतूक, रस्ता नसल्याने घुसखोरी करणारे स्थानिक, रस्त्यावर पडलेली खडी, अशा...
जानेवारी 08, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी...
नोव्हेंबर 22, 2017
शहरात वारंवार होणाऱ्या अपघाती स्थळांची (ब्लॅक स्पॉट) ‘सकाळ’ने पाहणी केली आणि वृत्तमालिकेतून नेमकी कारणे आणि उपाययोजना मांडण्यात आल्या. याबाबत ‘सकाळ’ कार्यालयात  महापालिका, वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि अभ्यासकांची बैठक बोलावली. यात एकत्रित पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
सप्टेंबर 09, 2017
पिंपरी - ‘‘मी शिवसेनेतच राहणार असून, आगामी निवडणुकीतही चांगले मताधिक्‍य मिळवून मीच निवडून येणार आहे,’’ असे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. आढळराव पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणार असलेल्या चर्चेचे खंडन...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
मे 24, 2017
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....
मार्च 20, 2017
पिंपरी - अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफ करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले खरे; पण या आश्‍वासनालाच घोषणा मानत पिंपरी-चिंचवडकरांनी अनधिकृत बांधकामांचा धडाकाच लावला. केवळ मध्यवर्ती भागच नव्हे, तर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या चऱ्होली...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन पुण्याच्या प्रमुख तीन नाट्यगृहांमधून नाटकांचे महिन्याला किमान १०० प्रयोग फायद्यात रंगतात; पण यशस्वी ठरणारे बहुतांश नाटक-सिनेमे मुंबईनिर्मित असतात, ही परिस्थिती का आहे याचे चिंतन पुण्याच्या या व्यवसायाला आता अंतर्मुख होऊन करावे लागणार आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी...
जानेवारी 11, 2017
भाजप-सेना नेत्यांच्या बैठकीत निर्धार; आजपासून समन्वय समितीत जागानिहाय चर्चा पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत युती करायचीच, असा ठाम निर्धार भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. 128 जागांपैकी कोणाला किती,...