एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने...
ऑगस्ट 07, 2019
पिंपरी  : गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या पावसाने उघडीप घेतली असून, पवना नदीचे पाणी ओसरले आहे. दोन दिवसांपूर्वी सांगवी, कासारवाडी भागांत नदीलगतच्या नागरी वस्तीत असणाऱ्या रस्त्यांवर घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला असून, या परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.  दोन दिवसांपासून पवना नदीच्या...
जुलै 21, 2019
नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठ्याचे तीव्र पडसाद उमटत असून नागरिकांत संतापाची लाट पसरली. यातूनच आज बेझनबाग जलकुंभावर नागरिकांनी राडा केला. पाण्यासाठी नागरिकांनी टॅंकरच्या चाव्याही ताब्यात घेत जलकुंभावरील अधिकाऱ्यांशी वाद घातला. टॅंकरने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने प्रमुख आंदोलनकर्त्यासह 21...
जून 18, 2019
मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जून 25, 2018
पुणे - येरवडा येथील ठाकरसी टेकडीवरील पाण्याच्या टाकीची झाकणे तुटली असून, स्लॅबदेखील कमकुवत झाला आहे. त्यावर झाडेझुडपे उगवली आहेत. दुरवस्थेमुळे पाणीगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका प्रशासनाकडून टाकीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत; तसेच या ठिकाणी...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
मे 11, 2018
जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी केली असता...
मे 04, 2018
सकाळ संवाद उपक्रमांतर्गत येथील श्री दर्शन मंगल कार्यालयात वाडीतील तीन विद्यमान नगरसेवकांसमवेत जागृत  नागरिकांनी नागरी सुविधा व समस्यांबाबत मते मांडली. नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे आणि वंदना कदम यांनी पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. चर्चेअंती पुढे आलेल्या प्रमुख अपेक्षा - ...
मे 03, 2018
कोल्हापूर - कोल्हापूरकरांनी तहानलेलेच राहायचे का? असा संतप्त सवाल करत सदस्यांनी महापालिका सभागृह दणाणून सोडले. पाण्याची गळती, चोरी आणि वितरण व्यवस्थेतील दोष यामुळे शहर पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असून, लोक पाणी पाणी करत आहेत, प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल करून प्रशासनाचे वाभाडे काढण्यात...
एप्रिल 03, 2018
पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडलेले महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन अधिकारी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा सेवेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ही गंभीर बाब "सकाळ'ने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा...
मार्च 20, 2018
सांगली: सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण आज (मंगळवार) जाहीर झाले. येथील दिनानाथ नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात शांततेत सोडत प्रक्रिया पार पडली. चार सदस्यीय रचनेमुळे प्रभागांचे आकार फुगले असून विद्यमान बहुतांशी प्रभागांची मोठी मोडतोड...
मार्च 14, 2018
औरंगाबाद - महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. कोण अधिकारी केव्हा येतो, केव्हाही जातो. तर कोणी दालनात हजर नसते. मागणी केल्यानंतर चार-चार महिने आम्हाला कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, वेळेवर पथदिवे लावले जात नाहीत. मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीची वाट लागली आहे. असाच कारभार सुरू...
मार्च 03, 2018
पुणे - डॉक्‍टरांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची नोंदणी तपासण्याचा धडाका महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे. तशी पत्रेही खासगी रुग्णालयांना पाठविण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. रुग्णालयांकडून आता महाराष्ट्र परिचारिका परिषदेकडे नोंदणी...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे - चिनी नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मनोहर मुजुमदार (वय 45, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, कांडगे पार्क, सिंहगड रस्ता) यांचा चार दिवसांपासून सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष अखेर रविवारी थांबला. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना...
जानेवारी 04, 2018
नाशिक - गेल्या सतरा वर्षांपासून सातत्याने करवाढीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आज महासभेने करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन दिलासा दिला; परंतु प्रशासनाने ठेवलेला ४० टक्के करवाढीचा प्रस्ताव अमान्य करत महासभेच्या मान्यतेनंतरच कराचे दर ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत...