एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
जुलै 29, 2018
जळगाव ः शहरातील नागरी सुविधांवर भर देत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासोबत उद्योग व व्यापार वृद्धिंगत करण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून करण्यात आला आहे. तरुणांना रोजगाराबरोबरच महापालिका कर्मचाऱ्यांचाही विचार त्यातून केला असून हा जाहीरनामा प्रामाणिक असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
जुलै 03, 2018
पिंपरी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’, या संकल्पनेतून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ उपक्रमास पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
मे 11, 2018
जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी केली असता...
सप्टेंबर 09, 2017
सव्वाशे किलोमीटर अंतराची लाईन कालबाह्य कोल्हापूर - शहरातील ड्रेनेज लाईन तसेच चेंबरमधील गाळ काढण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकरणामुळे जुन्या ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्या असून त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्ण शहरासाठी जुनी १५०...
जुलै 24, 2017
दुपारपर्यंत महात्मा फुले संकुलाचा बहुतांश भाग चकाचक उपविभागीय अधिकारी शर्मा यांची आज भेट   जळगाव - शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलात आज व्यापाऱ्यांनी एकत्र येत सकाळपासूनच संकुल स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत संकुलाचा बहुतांश भाग स्वच्छ झाला. उद्या (२४ जुलै) सकाळी...
जुलै 16, 2017
महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर...