एकूण 17 परिणाम
डिसेंबर 04, 2019
नाशिक : वडाळागाव येथील महापालिका शाळा क्रमांक 83 मध्ये सोमवारी (ता. 2) निकृष्ट अन्नपुरवठा झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पालकांना तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेंट्रल किचनच्या ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषध...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
डिसेंबर 05, 2018
पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी  शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
जुलै 29, 2018
जळगाव ः शहरातील नागरी सुविधांवर भर देत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासोबत उद्योग व व्यापार वृद्धिंगत करण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून करण्यात आला आहे. तरुणांना रोजगाराबरोबरच महापालिका कर्मचाऱ्यांचाही विचार त्यातून केला असून हा जाहीरनामा प्रामाणिक असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे...
जुलै 28, 2018
जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.  महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मार्च 16, 2018
नाशिकः रॅंचो हा शब्द ऐकल्यावर झटकन आठवण येते ती "थ्री इडियट' चित्रपटाची. या चित्रपटात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा केलेला अफलातून वापर विचार करायला लावणारा होता. सामाजिक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी आरडाओरड न करता आपल्या पद्धतीने संशोधन करत भन्नाट प्रकल्पांचे सादरीकरण नाशिकच्या...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
ऑगस्ट 30, 2017
नाशिक महापालिकेत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 खेड्यांचा प्रश्‍न "सकाळ'ने मांडल्यावर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रकात खेडी विकास निधी तरतुदीची घोषणा केली. त्यापुढील पाऊल टाकत आज "सकाळ'तर्फे महापालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत 23 खेड्यांचा गावनिहाय विकास आराखडा करण्याचा...
जुलै 26, 2017
जळगाव - प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन...
जुलै 23, 2017
कोल्हापूर - तुमच्या घरातील प्लास्टिक आणि ई-कचरा महापालिका विकत घेणार आहे. यासाठी शहरात चार ठिकाणी प्लास्टिक सेंटर उभारण्यात येतील. घरातील प्लास्टिक कचरा या सेंटरमध्ये एकत्रित केला जाणार आहे. यामुळे शहर प्लास्टिकमुक्त करण्यास मदत होईल. रोटरी करवीर क्‍लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्यातर्फे हा उपक्रम...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
जून 21, 2017
भोईटे शाळेचा मुद्दा महासभेत गाजला; मतिमंद मुले, पालकांचा चार तास ‘ठिय्या’ जळगाव - गेल्या अनेक वर्षांपासून उत्कर्ष मतिमंद विद्यालयातर्फे महापालिकेला भोईटे शाळा भाडेतत्त्वावर मिळण्यास पत्र देण्यात आले होते; परंतु वारंवार या संस्थेला डावलून तसेच गतिमंद मुलांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या शैक्षणिक संस्थांना...
जून 06, 2017
जळगाव - बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात सोमवारी सकाळी आढळून आला. ऑर्डनन्स फॅक्‍टरी परीक्षेचा निकाल बघून येते असे सांगून गेलेली ही तरुणी रात्री उशिरापर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मित्राला तिची स्कूटी...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...
जानेवारी 28, 2017
धुळे - शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त येथे आज झालेल्या महारक्तदान शिबिरात ७२७ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. धुळे शहरात पूर्वी झालेल्या शिबिरात शिवसेनेने विक्रमी ५४४ बाटल्या रक्तसंकलन केले. त्यानंतर आज त्याहून अधिक विक्रमी रक्तसंकलन झाले. यातून दात्यांनीही...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन पुण्याच्या प्रमुख तीन नाट्यगृहांमधून नाटकांचे महिन्याला किमान १०० प्रयोग फायद्यात रंगतात; पण यशस्वी ठरणारे बहुतांश नाटक-सिनेमे मुंबईनिर्मित असतात, ही परिस्थिती का आहे याचे चिंतन पुण्याच्या या व्यवसायाला आता अंतर्मुख होऊन करावे लागणार आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी...