एकूण 10 परिणाम
जून 07, 2019
लातूर - शहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला असला तरी काही स्वच्छतागृहे अजूनही ‘कुलूपबंद’ आहेत. तर काही स्वच्छतागृहांचे बांधकाम महिनोनमहिने रेंगाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ‘आम्ही जायचं कुठं’ हा सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे. त्याकडे महापालिका आणि बांधकाम...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
जुलै 31, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग नऊमध्ये दोन घटनांमध्ये सुमारे पावणे तीन लाखाची पोलिसांनी रोकड हस्तगत केली आहे. यात विश्रामबाग पोलिसांनी एका गाडीत दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संजयनगर पोलिसांनी एका संशयिताकडे 59 हजार...
जून 04, 2018
पुणे - राज्य सरकार आणि महापालिकेच्या सवलती घेऊन आयटी पार्कमध्ये बेकायदा हॉटेल आणि क्‍लब थाटणाऱ्यांवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची नजर राहणार आहे. विनापरवाना हॉटेलचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्याची तयारी विभागाने केली असून, महापालिकेच्या सहकार्याने पाहणी करून ही कारवाई करण्यात येणार आहे. विशेषत...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई: महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आता आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेलांमध्ये ध्रुम्रपान रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या हॉटेलांमध्ये बेकायदा धुम्रपान होत असेल तर त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. तशा आशयाचे आदेश जारी करण्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत...
सप्टेंबर 09, 2017
सव्वाशे किलोमीटर अंतराची लाईन कालबाह्य कोल्हापूर - शहरातील ड्रेनेज लाईन तसेच चेंबरमधील गाळ काढण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकरणामुळे जुन्या ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्या असून त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्ण शहरासाठी जुनी १५०...
जुलै 16, 2017
महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त एकमेकांचे...
फेब्रुवारी 04, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना...