एकूण 27 परिणाम
डिसेंबर 11, 2019
औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून, बुधवारी (ता. 11) प्लॅस्टिक कव्हरमध्ये पाव ठेवणाऱ्या हॉटेल चालकाला 'बोहनी हो गई क्‍या' असे म्हणत सकाळीच आयुक्तांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठाविला. विवेकानंद कॉलेज शेजारी हॉटेल साऊथ इंडियनवर ही कारवाई करण्यात आली....
डिसेंबर 04, 2019
नाशिक : वडाळागाव येथील महापालिका शाळा क्रमांक 83 मध्ये सोमवारी (ता. 2) निकृष्ट अन्नपुरवठा झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पालकांना तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेंट्रल किचनच्या ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषध...
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद​: सर्वसामान्यांना स्वप्नातील घर देण्यासाठी कार्यरत असलेल्या "म्हाडा'तर्फे शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. नक्षत्रवाडी येथील 15 हेक्‍टरचा प्रकल्प मंजुरीसाठी...
नोव्हेंबर 08, 2019
पुणे - दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवू नका, अशी तंबी पालकमंत्र्यांनी देताच सर्वच जलकेंद्रातील दुरुस्तीची कामे पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. ७) एका दिवसात आटोपली. तसेच, दुरुस्तीची किरकोळ कामे करताना पाणीपुरवठा बंद ठेवणार नसल्याचेही स्पष्ट केले. एकाचवेळी दुरुस्तीची कामे...
ऑक्टोबर 31, 2019
जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात "रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकतेसाठी जळगावकरांनी दौड लावली.  जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर ग्रुप...
सप्टेंबर 27, 2019
नगर : शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जनावरांच्या प्रश्‍नावर नगरसेवक गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांना आज घेराव घातला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर अधिकारीही निरुत्तर झाले. आयुक्‍त भालसिंग यांनी कोंडवाडा...
ऑगस्ट 22, 2019
पुणे - महापालिकेच्या तब्बल २३ कोटी रुपयांच्या बनावट जलपर्णी निविदा प्रकरणाच्या चौकशीकडे राज्य सरकार काणाडोळा करीत आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करून पाच महिने लोटले, तरी सरकारने त्याची नावापुरतीही दखल घेतलेली नाही. या प्रकरणाची राज्य सरकारमार्फत चौकशी व्हावी, असे सरकारला कळविल्याचे महापालिका...
जून 18, 2019
मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
ऑगस्ट 13, 2018
मालेगाव : महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव-पाटील नऊ विरुध्द पाच मतांनी विजयी झाले. एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी शिवसेनेला मतदान केले. विरोधी महागटबंधन आघाडीचे उमेदवार शेख जाहीद जाकीर यांना अवघी पाच मते मिळाली. भाजपचे...
जुलै 31, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग नऊमध्ये दोन घटनांमध्ये सुमारे पावणे तीन लाखाची पोलिसांनी रोकड हस्तगत केली आहे. यात विश्रामबाग पोलिसांनी एका गाडीत दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संजयनगर पोलिसांनी एका संशयिताकडे 59 हजार...
जून 26, 2018
पिंपरी - पवना नदीपात्रामध्ये शहरातील काही झोपडपट्ट्यांचे थेट नाल्याद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणी देखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव...
मार्च 15, 2018
भोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत...