एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
नोव्हेंबर 23, 2018
सातारा - दलितांच्या आरक्षणाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्ष व सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संसदेने सर्व पक्षांच्या संमतीने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नाही. मराठा आणि सर्वांना आर्थिक निकष लावून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधांसह दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा या भावाने बीडीपी आरक्षणाच्या (जैव वैविध्य उद्यान) जागांची विक्री होत आहे. महापालिका आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचा मोबदला देण्यासंदर्भात झालेल्या विलंबामुळे जागा मालकांकडून या जागांची अशी विक्री होत आहे. महापालिकेच्या विकास...
जुलै 30, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार...
जुलै 29, 2018
सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...
फेब्रुवारी 07, 2017
पुणे - ""आमदार अनिल भोसले यांनी पक्षाबरोबर गद्दारी करायला नको होती. त्यांना एवढे देऊनही त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांना गद्दार म्हणायलाही लाज वाटते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर हल्ला चढविला. ""महापालिका निवडणुकीत पुण्याची सूत्रे बहुजनांच्या...
जानेवारी 15, 2017
मुंबईसह पाच जिल्ह्यांत लढणार मुंबई - राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांनंतर वेळोवेळी सरकार आणि नेत्यांनी आश्‍वासने दिली. प्रत्यक्ष कृती न झाल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करून...
जानेवारी 07, 2017
पुणे - महापालिकेने पुण्याचा विकास आराखडा वेळेत केला नाही, म्हणून राज्य शासनाने तो आपल्याकडे घेऊन सुमारे दोन वर्षे त्यावर खल केला खरा; पण या कालावधीनंतर महापालिकेचा मूळ प्रारूप आराखडाच सरकारला बहुतांशी मान्य करावा लागला. सरकारने अंतिम मंजुरी दिलेल्या आराखड्याचा अभ्यास केला असता दोन वर्षांनंतरही...
डिसेंबर 21, 2016
धुळे - शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा पांझरा नदीकिनारी वादग्रस्त जागेत उभारण्यात आलेल्या चौपाटीमागील हेतू विधायक असला तरी विकसन नियमावलीशी तो सुसंगत नाही. त्यामुळे पांझरा चौपाटीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची आमदार गोटे यांची मागणी फेटाळली जात असल्याचा निर्णय जाहीर करत तत्कालीन मुख्यमंत्री...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...
डिसेंबर 15, 2016
साताऱ्यात ‘टीडीआर’ची अंमलबजावणी सुरू; जिल्ह्यात पहिलेच उदाहरण, जागामालकांचाही होणार फायदा  सातारा - अनेक गोष्टींसाठी सातारा पालिका जिल्ह्यातील इतर पालिकांसाठी पथदर्शक ठरते. ‘टीडीआर’ धोरण अंमलबजावणीच्या बाबतीतही सातारा पालिकेने पहिला क्रमांक मिळवत इतर पालिकांना उदाहरण घालून दिले आहे. ‘टीडीआर’ची...