एकूण 22 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील...
फेब्रुवारी 23, 2017
जिल्हा परिषदेत मुसंडी; राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या जागात घट सोलापूर- सोलापूरच्या मतदारांनी महापालिकेमध्ये पुलोदचा प्रयोग वगळता तब्बल 33 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कॉंग्रेसला अक्षरशः धोबीपछाड देत भाजपच्या पारड्यात 102 पैकी तब्बल 49 जागांचे दान देत एकप्रकारे इतिहासच रचला. महापालिकेच्या रिंगणात...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - धर्मनिरपेक्ष पक्षांना राज्यात संजीवनी देण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी हा राजकीय पर्याय म्हणून उदयास येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकभारती हा पक्ष नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षात विलीन करण्यात आला आहे. आमदार...
फेब्रुवारी 09, 2017
भाजपनं आपला मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी भाजपला "अल्टिमेटम' दिला आहे. भाजपनं मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा बडगा दाखविल्यामुळेच उद्धव यांनी हा रामबाण भात्यातून बाहेर काढला आहे.  अखेर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडलं आहे!  खरं तर...
फेब्रुवारी 07, 2017
पुणे - ""आमदार अनिल भोसले यांनी पक्षाबरोबर गद्दारी करायला नको होती. त्यांना एवढे देऊनही त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांना गद्दार म्हणायलाही लाज वाटते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर हल्ला चढविला. ""महापालिका निवडणुकीत पुण्याची सूत्रे बहुजनांच्या...
फेब्रुवारी 03, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवडमध्ये यायला नको म्हणून येथील "पीएमआरडीए'चे कार्यालयही शहरातून हलविण्यात आले. आम्ही सत्तेत आल्यावर सर्व शासकीय कार्यालये शहरात आणू. भाजपला या शहराविषयी आस्थाच नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  पिंपरीत गुरुवारी (ता. 2) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते...
जानेवारी 28, 2017
येरवडा - जगाने हुकूमशहा हिटलर आणि एकाधिकारशाहीने वागणाऱ्या सद्दाम हुसेन यांना नाकारले आहे. त्यामुळे हुकूमशहासारखे वागणारे नरेंद्र मोदी यांनासुद्धा जनता नाकारेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राम सोसायटीतील अतुरभवन येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी...
जानेवारी 25, 2017
पुणे -  ""निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे,'' असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मंगळवारी पत्रकार...
जानेवारी 23, 2017
सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रत्येक वेळी पक्षांतराचे काहूर उठते. मात्र यंदा अद्याप तरी वातावरण शांत आहे. भाजपमध्ये एक-दोन प्रवेश झाले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत शहरी भागाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील भाजपसाठी काहीशी शांतताच आहे. कॉंग्रेस पक्षाकडेही...
जानेवारी 17, 2017
नाशिक : "देशात चुकीचे घडत आहे. आताशी महात्मा गांधी यांचा फोटो हटला आहे. अजून हिटलरशाही यायची आहे," असा आरोप माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केला.  विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात मंगळवारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस अन्‌ शिक्षक विकास आघाडीचे (टीडीएफ) उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांचा उमेदवारी...
जानेवारी 15, 2017
मुंबईसह पाच जिल्ह्यांत लढणार मुंबई - राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांनंतर वेळोवेळी सरकार आणि नेत्यांनी आश्‍वासने दिली. प्रत्यक्ष कृती न झाल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करून...
जानेवारी 11, 2017
नांदेड - केंद्रातील अडीच, राज्यातील दोन वर्षांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय जनता पक्ष राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांत नंबर एकवर आला आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका निवडणुकांतही असेच चित्र दिसेल, असा विश्वास या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी...
जानेवारी 08, 2017
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षापासूनच फारकत घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे अलीकडे पक्षाच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. त्यांचा पक्षातील वाढता संपर्क पाहून कार्यकर्तेही आता साहेबांना पक्ष दिसू लागला, असे म्हणू लागले आहेत.  लोकसभा निवडणुकीत अनेकांचा विरोध...
डिसेंबर 29, 2016
नागपूर - कॉंग्रेसला नेहमीच नागपुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्यात "अच्छे दिन'च्या नावावर भाजप सत्तेत आले. या दोन्ही सरकारांनी जनविरोधी निर्णय घेऊन सामान्यांचे जिणे दुरापास्त केले. या स्थितीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची सुरुवात नागपुरातून होईल, असा विश्‍वास...
डिसेंबर 21, 2016
धुळे - शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा पांझरा नदीकिनारी वादग्रस्त जागेत उभारण्यात आलेल्या चौपाटीमागील हेतू विधायक असला तरी विकसन नियमावलीशी तो सुसंगत नाही. त्यामुळे पांझरा चौपाटीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची आमदार गोटे यांची मागणी फेटाळली जात असल्याचा निर्णय जाहीर करत तत्कालीन मुख्यमंत्री...
डिसेंबर 18, 2016
विरोधकांचा सभात्याग; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उत्तरावर घेतला आक्षेप नागपूर (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन...
नोव्हेंबर 14, 2016
ज्या कॉंग्रेसने (महाष्ट्रातील) भाजपला सळो की पळो करून सोडणे अपेक्षित होते तसे होताना मात्र दिसत नाही. विधानसभेचे अधिवेशन असू द्या किंवा घेतलेला कोणताही निर्णय असू द्या! विरोधीपक्षाची भूमिका कॉंग्रेस नव्हे तर शिवसेना घेत आहे. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील नसून उद्धव ठाकरे आहेत की...
ऑक्टोबर 11, 2016
भाजपमध्येही हौशे, गवसे, नवसे भाजपचा झेंडा आज खांद्यावर घेऊन जय म्हणणारे आयाराम पुढील निवडणुकीत कोणाचा जय म्हणतील हे सांगता येत नाही. कॉंग्रेस कल्चरमध्ये वाढलेले कार्यकर्ते भाजप कल्चरमध्ये टिकतात का? की पुढचा जय कोणाचा म्हणतात याची प्रतीक्षा आता पुढील निवडणुकीपर्यंत करावी लागणार आहे. मिनी...