एकूण 31 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : मागील महापालिका निवडणुकीत काही जणांना पाच ते दहा मते पडली. कार्यकर्ते असले तरी अशा लोकांना येत्या महापालिका निवडणुकीत तिकीट द्यायचे का? अशा लोकांनी तिकीट मागू नये. निवडणूक लढण्याची, विजयी होण्याची क्षमता पाहिजे, थोडाफार हातभार पक्ष लावेल, असे स्पष्ट शब्दांत कॉंग्रसचे शहराध्यक्ष...
जानेवारी 11, 2020
सोलापूर : "गल्लीत गोंधळ अन्‌ दिल्लीत मुजरा' हा राजकारणावर बेतलेला मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला. राजकारण्यांच्या चित्र-विचित्र चालींवर बोट ठेवणारा हा चित्रपट सध्या सोलापूरकरांना वास्तवात पाहायला मिळत आहे. निमित्तही तसंच आहे... एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप, शिवसेना आता कट्टर शत्रू झाले आहेत....
नोव्हेंबर 30, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या ११ महिन्यांत घातलेल्या...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या...
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन आरक्षित’ जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला दिलेला स्थगिती आदेश दहा दिवसांत मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढविली. त्यामुळे येथील अतिक्रमण...
डिसेंबर 01, 2017
कोल्हापूर - राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली. त्यातून कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली जात आहे, नेत्यांच्या दौऱ्याने शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे; पण एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस मात्र गटबाजीतच अडकली आहे. सद्यस्थितीत नेत्यांनी ठरवले तर काँग्रेसला...
ऑगस्ट 17, 2017
चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी ‘सकाळ’ला दिली.  २०१४ पासून राज्यात भाजपचा प्रभाव वाढत चालला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत एकत्र असलेली शिवसेना आणि...
जुलै 18, 2017
कोल्हापूर - जिल्हा नियोजन समितीच्या ४० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या समितीत स्थान मिळावे, यासाठी सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे, मात्र आपल्या पदरात जादा जागा पाडून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सध्या जिल्हा...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...
जून 17, 2017
मी भोग द्यायला तयार आहे, परंतु तू मनुष्यरूपात येता कामा नये; तर तू अग्नी, जल वा वायू रूपात यावे, आणि माझ्या फर्माईशीप्रमाणे काही सेकंदात एका रूपातून दुसऱ्या रूपात अवस्थांतर करावे लागेल, अशा अटी घालणाऱ्या एका लावण्यवतीची पुराणातली कहाणी मी परवाच वाचली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांसाठी...
जून 08, 2017
कोल्हापूर - पावसाळा सुरू होतोय. पावसाचे पाणी साठून डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. ही उत्पत्ती वेळेत थांबवली नाही तर हिवताप, डेंगी व चिकुनगुनियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या पाहिजेत.  आरोग्य अधिकाऱ्यांचे काम ताप...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
एप्रिल 27, 2017
पॅकेजबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत बैठक पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याचे पॅकेज ठरविण्यासाठी शनिवारी (ता. २९) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मुंबईत बैठक होणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाचा मार्ग मोकळा...
एप्रिल 16, 2017
पुणे - राज्य सरकारच्या सर्व विभागांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती सभेचे (दिशा) अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (ता. 15) दिले. विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे जिल्हा समन्वय व सनियंत्रण...
मार्च 15, 2017
कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या...
मार्च 09, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज व्यक्त...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
मार्च 09, 2017
मुंबई - सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची बाजू ऐकून घेण्यासाठी परिषदेच्या सहा सदस्यांची समिती स्थापन केली जावी, या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांना निलंबित केले जावे, अशा प्रस्तावाचा पर्याय विधान परिषदेत सभागृह नेता चंद्रकांत...