एकूण 18 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 18, 2020
नगर : पोलिसांसोबत उभ्या असलेल्या तरुणांकडून वाहन अडविले जाते. त्यांच्याकडून एक सन्मानपत्रही मिळते. नेमके कशाबद्दल कौतुक केले, म्हणून त्या प्रमाणपत्राचे वाचन करतानाच समोरून छायाचित्रण सुरू असते. सरतेशेवटी कळते, की वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनजागृती म्हणून भर चौकात रस्त्यावरच उपरोधिक...
जानेवारी 07, 2020
सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
नोव्हेंबर 16, 2017
पुणे : "सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ जिथे केला, त्याच भिडे वाडयाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे भिडे वाडयाचे त्वरित राष्ट्रीय स्मारक करावे. अन्यथा भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल" असा इशारा भिडे वाडा स्मारक समितीने आज (गुरुवार) दिला. भिडे वाडा स्मारक समितीतर्फे "भिडे वाडा...
जून 30, 2017
औरंगाबाद - एक तर शासनाकडून वेतनेतर अनुदान दिले जात नाही, विद्यार्थी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांना टिकवण्यासाठी मोफत पुस्तके, खिचडी, गणवेश अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या उलट महापालिकेकडून मात्र विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना निवासेतर दराने कराची आकारणी केली जाते, यामुळे विनाअनुदानित...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून कामाला येणारा नकार किंवा जबाबदारीबाबतची नाराजी टळू शकण्याची शक्‍यता आहे....
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन पुण्याच्या प्रमुख तीन नाट्यगृहांमधून नाटकांचे महिन्याला किमान १०० प्रयोग फायद्यात रंगतात; पण यशस्वी ठरणारे बहुतांश नाटक-सिनेमे मुंबईनिर्मित असतात, ही परिस्थिती का आहे याचे चिंतन पुण्याच्या या व्यवसायाला आता अंतर्मुख होऊन करावे लागणार आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी...
जानेवारी 15, 2017
मुंबईसह पाच जिल्ह्यांत लढणार मुंबई - राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांनंतर वेळोवेळी सरकार आणि नेत्यांनी आश्‍वासने दिली. प्रत्यक्ष कृती न झाल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "राष्ट्रीय मराठा पार्टी' स्थापन करून...
जानेवारी 10, 2017
पाच वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याज सरकार देणार; वीज बिलात सूट देण्यावर चर्चा मुंबई - राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्षे मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज सरकारकडून देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या...
डिसेंबर 30, 2016
औंध - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्यभर "डिजिटल' शाळा उपक्रम राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यातून प्रेरणा घेऊन सुतारवाडी- पाषाण येथील महापालिकेच्या वेणूताई यशवंतराव चव्हाण शाळेचे (क्र. 135 बी) शिक्षक भगवान शिरसाट यांनी क्‍यूआर कोड ओळखपत्राद्वारे सातवीचा वर्ग डिजिटल केला आहे....
डिसेंबर 22, 2016
शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित...