एकूण 14 परिणाम
October 28, 2020
बऱ्याच दिवसांनंतर सांगलीचे राजकारण पुन्हा पेटू लागले आहे. जयंत पाटील पालकमंत्री झाल्यानंतर "ये तो होनाही था'. जयंतरावांचे वसाहतवादाचे (गट विस्तार) धोरण पूर्वीपासून आहे. 2008 ला त्यांनी केलेल्या नव्या प्रयोगाची आठवण सर्वांना आहे. महापालिकेत भाजपला सोबत घेऊन त्यांनी आपली सत्ता आणली, पण...
October 26, 2020
धुळे : राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर विकासाला मोठी खीळ बसली आहे. मात्र, येत्या सहा महिने ते वर्षभरात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन पुन्हा आपले सरकार येईल व देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सुतोवाच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.  हद्दवाढीने धुळे महापालिका क्षेत्रात समाविष्ट...
October 16, 2020
मुंबई -: मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या सर्व 227 जागा लढण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. नवरात्रीच्या...
October 16, 2020
केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी स्मार्ट सिटीला पुरेसा निधी वेळेत दिला. मात्र, स्मार्ट सिटीच्या कंपनीकडून कामांमध्ये दिरंगाई झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू झालेले अनेक प्रकल्प उदा. मोफत वाय-फाय, बायसिकल शेअरिंग आदी. अल्पावधीतच बंद पडले. तर, ट्रान्सपोर्ट हब, मुळा-मुठा नदीसुधार,...
October 14, 2020
धुळे ः कोरोना संसर्गाच्या संकटामुळे या वर्षी सहा-साडेसहा महिने धुळेकर त्रस्त आणि भीतीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात डेंगी, मलेरियासारखे आजार गायब झाले की काय, अशी स्थिती सरकारी दप्तरी पाहायला मिळत आहे. दर वर्षी ऑगस्टनंतर डेंगीचा ताप नागरिकांसह यंत्रणेला त्रासदायक ठरतो. यंदा डेंगीने...
October 09, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता उपचार सुविधांची कमी पडणार नाहीत, याबाबत खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखून...
October 08, 2020
पिंपरी : सरकार व महापालिकेने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उत्तम वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास या आजाराचा उपचार घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण...
October 05, 2020
पिंपरी-चिंचवड : पवना धरणातून जलवाहिनीद्वारे शहरात पाणी आणण्याचा प्रश्‍न २००८ पासून सुरू झाला आहे. त्यापूर्वीपासून शेतकऱ्यांचा विरोध होता. हीच स्थिती आता खेड तालुक्‍यातील भामा-आसखेड धरणाच्या पाण्याबाबत निर्माण झाली आहे. धरणापासून नवलाख उंबरेमार्गे इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यापर्यंत पाणी पाइपद्वारे...
October 01, 2020
कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त करू, काही रस्ते नवीन केले जातील तर काही रस्त्यांचे पॅचवर्क केले जाईल. पण दिवाळीपूर्वी रस्ते खड्डे मुक्त करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे पत्रकारांना दिली. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामाचा आढावा...
October 01, 2020
सोलापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा 10 ऑक्‍टोबरपर्यंत होणार आहे. या सभेपूर्वी सर्व नगरसेवक व उपस्थित अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. निगेटिव्ह टेस्ट येणाऱ्यांना सभेत प्रवेश दिला जाणार असून, टेस्ट न करणाऱ्यांना सभेला बसता येणार नाही, असे फर्मान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी काढले आहे....
September 26, 2020
नगर ः नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे "बाळासाहेबांची शिवसेना' असा लौकिक असलेल्या शिवसेनेने अनेकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्याचा दृश्‍य परिणामही वेळोवेळी दिसून आला. साहजिकच शिवसेनेसाठी नगर जिल्हा...
September 26, 2020
सांगली : कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांचे काटेकोर परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात 12 आणि जिल्ह्यासाठी 10, अशा एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मृत्यू दरावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचे काटेकोर ऑडिट केले जाईल, अशी माहिती कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय...
September 24, 2020
धुळे : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या `रिकव्हरी रेट`मध्ये राज्यात धुळे जिल्हा प्रथम स्थानावर आल्याने सरकारी यंत्रणेला बुधवारी (ता. २३) दिलासा मिळाला. तसेच राज्याच्या तुलनेत मृत्यूदरात धुळे जिल्हा १२ व्या स्थानावर आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे जिल्ह्यातील स्थिती...
September 15, 2020
सोलापूर, : महापालिकेने कोरोनाच्या प्रतिबंधित उपाययोजनांसाठी पाच कोटींचा खर्च केला. मात्र, त्यासाठी कार्यत्तोर मान्यता न घेताच बिले काढल्याचे समोर आले. यावर सभागृहात गदारोळ करीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी आवाज उठविला. त्यानंतर मास्क, सॅनिटायझर, थर्मल मिटर, चादरी, बेडशीट, ऑक्‍सिमीटर खरेदी,...