एकूण 81 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील,...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रस्तावाचे सादरीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक...
ऑगस्ट 14, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर कृष्णाकाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी पुन्हा एकदा धाकधूक सुरू झाली आहे. पूर सोसला, आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. सांगलीसह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. येथील आयर्विन पुलापाशी आज पाणीपातळी ४४...
जून 23, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि...
जून 04, 2019
खासगी बसच्या ‘पिकअप पॉइंट’मुळे रात्री वाहतूक कोंडी अन्‌ अपघात पुणे - शनिवारी रात्री आठ वाजताची वेळ... कात्रजच्या मुख्य चौकात सहा आसनी रिक्षामध्ये १०-१२ जण कोंबून बसविलेले...  एकीकडे इतक्‍या प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा... तर दुसरीकडे भर चौकातच ‘पिकअप पॉइंट’वर थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
सोलापूर : अनधिकृत नळाद्वारे पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. मात्र, त्यास संबंधितांकडून "ठेंगा'दाखविण्यात आल्याने, पुन्हा एकदा लवकरच अनधिकृत नळजोड शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.  तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार 10 हजार रुपये भरा आणि अनधिकृत...
मार्च 22, 2019
पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात...
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या ओमप्रकाश चुंगी या चार वर्षांच्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी रेणुकानगर परिसरात घडली असून, ओमप्रकाश गंभीर जखमी झाला.  बालवाडीत शिकणारा ओमप्रकाश रेणूकानगर परिसरातील शेतात काम करणाऱ्या आजी-आजोबांकडे गेला होता....
फेब्रुवारी 08, 2019
सोलापूर : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील गटनेते बदलण्याच्या हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा इच्छुकांकडून सुरू झाली असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सध्याच्या गटनेत्यांच्याच बाजूने कौल देत या सर्वांचे आसन "स्थिर' असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत फेरबदल नाहीच,...
जानेवारी 29, 2019
सोलापूर : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाल्याने स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात सद्यःस्थितीत 75 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यामध्ये सर्वाधिक 35 रुग्ण नागपूर जिल्ह्यात...
जानेवारी 25, 2019
सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह दक्षिणमधील नेत्यांवर सोपवून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "मास्टर स्ट्रोक' मारला आहे. ही जबाबदारी सोपविण्यामागे भविष्यातील बदलाची नांदी ठरणारे "डावपेच' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
जानेवारी 17, 2019
सोलापूर -  माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिल्याने नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून सुमारे 500 ते 600 पानांची माहिती तयार ठेवली आहे. पाटील...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : महापालिकेवर सुमारे 372 कोटी 92 लाख रुपयांचे दायित्व आहे. तसेच दरमहा 24 कोटी 43 लाख रुपयांची गरज असल्याचा अभिप्राय मुख्य लेखापालांनी आयुक्तांकडे सादर केला आहे.  दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान आणि अग्रीम द्यावे या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ....
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव विनायक गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. ...