एकूण 79 परिणाम
डिसेंबर 11, 2019
औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून, बुधवारी (ता. 11) प्लॅस्टिक कव्हरमध्ये पाव ठेवणाऱ्या हॉटेल चालकाला 'बोहनी हो गई क्‍या' असे म्हणत सकाळीच आयुक्तांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठाविला. विवेकानंद कॉलेज शेजारी हॉटेल साऊथ इंडियनवर ही कारवाई करण्यात आली....
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 04, 2019
नाशिक : वडाळागाव येथील महापालिका शाळा क्रमांक 83 मध्ये सोमवारी (ता. 2) निकृष्ट अन्नपुरवठा झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पालकांना तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेंट्रल किचनच्या ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषध...
नोव्हेंबर 29, 2019
औरंगाबाद-वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने महापालिकेच्या शाळा, स्मशानभूमीची वीज बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. चिकलठाणा शाळेची वीज तोडल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत फोन करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र, वीज जोडण्याऐवजी...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेसह बहुतांश सर्वच सरकारी विभागांना सध्या लाचखोरीने पोखरले आहे. लाच घेतल्याशिवाय कामेच होत नसून दोन-चार सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता अन्य कोणता विभाग धुतल्या तांदळासारखा साफ नाही, ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गेल्या 11 महिन्यांत घातलेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक ः केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला लसीकरणाने संरक्षित करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे.  नाशिक जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून राबविण्यात येणार आहे. मातापर्यत पोहचविण्यासाठी मोहिम बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ही लसीकरण...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 21, 2019
पिंपरी - ‘स्मार्ट सिटी प्रकल्पां’तर्गत पालिकेच्या तेरा शाळा ‘स्मार्ट’ होणार, अशी गेल्या वर्षी घोषणा केली. प्रत्यक्षात त्यांचे ९० टक्के काम अपूर्ण असून, त्या स्मार्ट होणार का, असा प्रश्‍न आहे.  या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्‍लासरूम’ची संकल्पना राबविण्याबाबत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजप...
नोव्हेंबर 16, 2019
पिंपरी : "आमच्या शाळेत प्रशस्त इमारत अन्‌ सेमी इंग्रजीतून शिक्षण मिळेल, अशा प्रकारे महापालिका शाळांनी मार्केटिंग फंडा अवलंबिला. मात्र प्रत्यक्षात नियोजनशून्य कारभारामुळे बहुतांशी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग बंद आहेत. निम्मे वर्ष सरले तरी अनेक सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सायन्स डी. एड....
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) किरणराज यादव कर्मचाऱ्यांप्रती कुठलेही काम करत नाहीत. त्यांच्या या नाकर्तेपणाबाबत या अगोदरही नगरविकास खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या वागणुकीत कुठलाही बदल झाला नसल्याचा आरोप करत नवी मुंबई महापालिका...
ऑगस्ट 02, 2019
पुणे - शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी महापालिका शाळांसाठी भरती केलेले कंत्राटी शिक्षक रुजू होण्यास तयार नाहीत. निवडलेल्या १९० शिक्षकांपैकी पहिल्या यादीत १२८ जणांना बोलाविले होते. पण, त्यातील केवळ ६४ जणच रुजू झाले आहेत. तर, इतर दोन याद्या अद्यापही मान्यतेच्याच प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाच्या...
ऑगस्ट 01, 2019
‘विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळांची अवस्था विदारक आहे. शिक्षकांचा अभाव, ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याचा वेध घेणारी वृत्तमालिका. पुणे : ‘शाळेत आम्हाला मराठी, गणित, इतिहास, विज्ञान यांसह सर्व...
जुलै 23, 2019
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणार असून ऑगस्टमधील सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणार आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिली.  शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यावर राज्य...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
एप्रिल 13, 2019
रंकाळा पदपथ उद्यानात वडिलांना हातभार म्हणून त्यांच्याबरोबर जम्पिंग बलून घेऊन जायचो. पोरांना जाम आनंद वाटायचा. त्यावेळी वाटायचं आनंद वाटणारं झाड व्हायला हवं आपण, मात्र करिअर कशात करायचं काहीच ठरलं नव्हतं. ‘आयटीआय’मध्ये ‘प्लंबिंग’चा ट्रेड केला. महापालिका पाणीपुरवठा विभागात मीटर रीडर म्हणूनही काम केलं...
मार्च 22, 2019
पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात...
मार्च 18, 2019
पिंपरी - महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये तब्बल एक कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात या उद्यानांची दुरवस्था झाली असून, या सहलीद्वारे विद्यार्थी नेमका कशाचा अभ्यास करणार आहेत, असा...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...