एकूण 69 परिणाम
जून 09, 2019
पुणे : ''मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधने हे चुकीचे आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा सयुंक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतले असून केंद्रसरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला फेडावे लागणार...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेत प्रत्येक घटकात वाढ दाखवून ढपला पाडल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी आज महापालिका सभेत केला. कामे होण्यापूर्वीच अनावश्‍यक खरेदी करून पैसे उचलले आहेत. त्यामुळे या टेंडरची फेरतपासणी करावी, अशी मागणीही विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी केली.  भाजप-ताराराणी आघाडीचे...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शहरातील ३८० पेक्षा अधिक शाळांमध्ये परिवहन समिती कागदावरच राहिल्या आहेत. शिक्षण विभागाने सूचना करून शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिले आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे कशी...
जानेवारी 27, 2019
नाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का? असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - सरकारी कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मज्जाव करता येणार नाही; तसे करायचे असल्यास स्वतंत्र नियम तयार करा, असे उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावले. महापालिका आयुक्तांनी मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या वावरावर प्रतिबंध आणले होते. या...
डिसेंबर 25, 2018
मुंबई - सरकारी कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मज्जाव करता येणार नाही; तसे करायचे असल्यास स्वतंत्र नियम तयार करा, असे उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावले. महापालिका आयुक्तांनी मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या वावरावर प्रतिबंध आणले होते. या...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 08, 2018
नवी मुंबई - महापालिका शाळांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पूरक आहार पुन्हा राजकीय वादाचे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासन आणि शिवसेना न्याहरीसाठी आग्रही असताना सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र स्थायी समितीत आज पुन्हा चिक्कीसाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे...
डिसेंबर 07, 2018
धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...
डिसेंबर 07, 2018
पुणे - सध्या गोवर- रुबेला लस फक्त सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात आहे. खासगी डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधून ही लस मुलांना देण्यात येत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. याबरोबर काही बालरोगतज्ज्ञांकडे दिली जाणारी ‘एमएमआर’ लसदेखील पुढील महिनाभर दिली जाणार नसल्याची माहिती ‘...
डिसेंबर 03, 2018
पुणे - राज्यातील ४९ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या चार दिवसांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस देण्यात आली. यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला लसीमुळे त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. शाळेतील मुलांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्याची मोहीम...
नोव्हेंबर 23, 2018
सातारा - दलितांच्या आरक्षणाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्ष व सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संसदेने सर्व पक्षांच्या संमतीने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नाही. मराठा आणि सर्वांना आर्थिक निकष लावून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
सप्टेंबर 30, 2018
उंदीर, घुशी आणि खेकडे यांच्यामुळे पुण्यातून वाहणारा मुठा उजवा कालव्याला धोका निर्माण झाला, अशी चर्चा कालवा फुटीच्या दिवसापासून पसरविण्यात आली. यात तथ्य किती हे लवकरच समजेल. पण उंदीर, घुशी आणि खेकड्यांना जर बोलता आले असते तर त्यांनी पर्वतीपासून महापालिकेपर्यंत निषेधाचा मोर्चाच काढून या घटनेचे '...
सप्टेंबर 19, 2018
सांगली - गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पसार असलेल्या डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बॅंकेसमोर, विश्रामबाग) यास पोलिसांनी अटक केली. डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप पसार असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. दरम्यान, रुग्णालयातील दोन महिला...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....