एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली.  मिरवणुकीतील मानाचा मानल्या...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्‍याच मनोभावे जोपासली जात आहे. या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करतात. २९ गावांतील हे असे गाव आहे, की...
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शहरातील विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरा व इतर सोयी-सुविधा पालिका प्रशासनाने उपलब्ध केल्या आहेत. आजपासून (ता. २) गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न...
सप्टेंबर 05, 2017
कोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर...
सप्टेंबर 01, 2017
घरगुती गौरी-गणपती पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, चला, पर्यावरण वाचवू या’ असा संदेश देत आज शहर आणि जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. दुपारी दोनपासून विविध वाद्यांच्या गजरात गल्ली-गल्लीतून ताफ्याने विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या....
ऑगस्ट 25, 2017
पुणे - यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत चार टप्प्यांत आवश्‍यकतेनुसार बदल करण्यात येणार असून, या बदलांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे.  पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चार हजार 623...