एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
बेळगाव - महापालिकेच्या जन्म - मृत्यू दाखले विभागातील महिला कर्मचारी संगीता गुडीमनी यांना मारहाण केल्याप्रकरणी पालिकेतीलच प्रथम दर्जा सहाय्यक विजय कोट्टूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत झाला. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांनी हा निर्णय घेतला. 'सकाळ...
जुलै 05, 2018
बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडणूकीत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका वैशाली हुलजी यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करून त्यांनी लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविले. सत्ताधारी गटाने राकेश पलंगे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले होते. गुरुवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर...
एप्रिल 20, 2018
बेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज  बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.  भाजपच्या यादीत दोघांचीही अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता पक्षाने आम्हाला  बी फॉर्म दिला...
नोव्हेंबर 02, 2017
बेळगाव - कन्नड संघटनांकडून हल्ल्याच्या शक्यतेने बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर यांच्या निवासस्थानासमोर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापौर बांदेकर बुधवारी बेळगावात निघालेल्या काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्या होत्या. त्याला कन्नड संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कन्नड...
नोव्हेंबर 01, 2017
बेळगाव - महापौर संज्योत बांदेकर यांच्यासह मराठी नगरसेवक बुधवारी (ता. 1) निघणाऱ्या काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होणार आहेत. आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्पमधील निवासस्थानी मंगळवारी (ता. 31) झालेल्या बैठकीत काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपमहापौर नागेश...
ऑगस्ट 28, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार राम चंदेर यांनी विजय मिळविला असून, चंदेर यांच्या विजयामुळे भाजपला झटका बसला आहे. दिल्लीत 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बवानामध्ये आपने विजय मिळविला होता. आपचे आमदार वेद प्रकाश...
जुलै 12, 2017
बेळगावः कर्नाटक सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीसवर (पीओपी) घातलेल्या बंदीच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील यांनी दिली. यासंदर्भात ऍड. महेश बिर्जे यांच्याशी सल्लामसलत सुरू आहे. आवश्‍यक त्या...
मे 23, 2017
बेळगाव : आमदार संजय पाटील अधिष्ठाता असलेल्या गोमटेश विद्यापीठाकडून रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या शेड विरोधात नगरसेवक व बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर बुधवारपासून (ता.24) बेमुदत आंदोलन करणार आहेत. येथील आरपीडी क्राॅस जवळ तंबू ठोकून ते आंदोलनाला बसणार आहेत. सकाळी...