एकूण 12 परिणाम
जानेवारी 20, 2020
शहादा ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर अमळनेरचे प्रताप...
जानेवारी 17, 2020
नगर : सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून आदित्योदय झाला आहे. आदित्य ठाकरे मंत्री झाल्याने ते आणखीच वलयांकीत झाले आहेत. ते काय खातात, त्यांना काय आवडते, कोण कोण आवडते, या विषयी लोकांमध्ये तसेच माध्यमांमध्ये चर्चा झडत असते. त्याबाबत आदित्य यांना वारंवार प्रश्‍नही विचारले जातात. मात्र,...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली. 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयनॉक्‍स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होत आहे. यानिमित्त औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या...
जानेवारी 02, 2020
लोणंद (जि. सातारा)  : अंदोरी (ता. खंडाळा) येथील महात्मा फुले समता विचार मंचच्या वतीने संत शिरोमणी सावतामहाराज तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त देण्यात येणारा सन 2019 चा राज्यस्तरीय महात्मा फुले समता...
डिसेंबर 30, 2019
मंगळवेढा (सोलापूर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात सर्वांनाच माहीत आहे. परंतु, दुर्लक्षित कर्तृत्ववान छत्रपती संभाजी राजांचा इतिहास जगाला खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे माहीत झाल्याचे प्रतिपादन येसूबाईच्या भूमिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले....
डिसेंबर 20, 2019
नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर संशयिताने आक्षेपार्ह कमेंट केली. त्या संदर्भात संशयित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. त्या संदर्भातील निवेदन शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
ऑगस्ट 10, 2017
सातारा - ‘रन फॉर हेल्थ’ असा संदेश देत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी व प्राध्यापक गटात प्रा. सागर तनपुरे यांनी, तर विद्यार्थिनी व प्राध्यापिकांच्या गटात अनिता माळी यांनी पहिला क्रमांक मिळविला. पुरुष विभागात स्वप्नील सावंत यांनी, तर महिला...
जून 22, 2017
पणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे वळवण्यात पहिल्यांदा भुरळ घातली ती कोल्हापूरच्या...