एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 17, 2018
पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शनिवारी व्यक्त केली. ‘सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे’त गोंदकर हिने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा बुद्रुक येथील...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.  मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 13, 2018
पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात आज उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक मंडाळांनी पारंपरिक वाद्याच्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून भक्तीभावाने गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली.   पारगाव, अवसरी बुद्रुक, धामणी, पारगाव, लोणीस लाखणगाव, काठापुर बुद्रुक,...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत...
सप्टेंबर 07, 2017
सनई चौघड्याच्या मंगलमय सुरावटी... ढोलताशा पथकांचे लयबद्ध वादन... सोबतीला डॉल्बीचा दणदणाट... आणि विद्युत रोषणाईसह समाजप्रबोधनपर आणि पारंपरिक देखाव्यांच्या रथावर विराजमान झालेल्या बाप्पाला आनंदोत्सवात गणेश मंडळांनी निरोप दिला. मानाच्या गणेश मंडळांनंतर लक्ष्मी रस्त्यांवरून सव्वाशेवे वर्ष साजरे...
सप्टेंबर 07, 2017
सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर...
सप्टेंबर 01, 2017
घरगुती गौरी-गणपती पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, चला, पर्यावरण वाचवू या’ असा संदेश देत आज शहर आणि जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. दुपारी दोनपासून विविध वाद्यांच्या गजरात गल्ली-गल्लीतून ताफ्याने विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या....
ऑगस्ट 28, 2017
कोल्हापुरी तरुणाईचा जल्लोषात जगभरात गणेशोत्सव कोल्हापूर - ‘विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे विश्‍वव्यापीच. प्रत्येकाला तो भुरळ घालतो. आकारापासून ते विविध रंगसंगतीतील रूपांपर्यंत तो साऱ्यांनाच मोहवून टाकतो. कोल्हापुरातील काही तरुण परदेशांतून खास गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येतात; मात्र काही तरुणांनी...
ऑगस्ट 27, 2017
कोल्हापूर : डॉल्बी आरोग्यास घातक आहेच, पण तो लावल्याने दाखल होणारे गुन्हे तुमचे करिअर खराब करू शकते, मित्रांनो धोडा उत्साहाला आवर घाला... अशा पद्धतीचे प्रबोधन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आज शिवाजी पेठेतील मंडळात जावून केले.  गतवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत 16 मंडळांनी डॉल्बी लावून...
ऑगस्ट 25, 2017
प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक छोटासा सुबक देव्हारा असतो. त्याला तोरण असते प्रेमाचे. त्यामध्ये श्रद्धा व भक्तीच्या समया निरंतर तेवत असतात. गणरायाच्या आगमनामुळे केवळ मानवच नव्हे, तरसकलचराचर सृष्टीलाआनंदाचेनुसतेभरतेयेते.उत्सवप्रियव मोठी सांस्कृतिकपरंपरा असलेल्याकोकणातहीयापेक्षावेगळेचित्रदिसणार...
ऑगस्ट 21, 2017
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभली संधी - ‘सकाळ-एनआयई’, ‘मानवधन’तर्फे शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा  नाशिक - हिंदू धर्मात गणपतीला बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक म्हणून मानला जाणारा देव मानले जाते. वक्रतुंड, एकदंत, महोदय, गजानन विकट आणि लंबोदर ही गणेशाची देहविशेष दर्शवणारी प्रमुख नावे. गणपतीचं...