एकूण 3154 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - शहराच्या विविध भागांत गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय, व्यावसायिक जागा आणि एनए प्लॉट एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मधून उपलब्ध झाली आहे. ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’चे उपविभागीय प्रमुख (पुणे झोन) विजय डोंगरवार यांच्या हस्ते या एक्‍स्पोचे शनिवारी उद्‌घाटन झाले.   घराबाबत...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार...
ऑक्टोबर 13, 2019
जेवणाच्या वेळाही खूपच महत्त्वाच्या असतात. तरीही दुपारच्या जेवणाची वेळ मी काटेकोरपणे पाळतेच. ते उत्तम आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता, किती खाता अन कोणत्या वेळेला खाता, या गोष्टीही आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातच आपल्या शरीरात काय जातं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी नेहमीच...
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल....
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 10, 2019
उरुळी कांचन (पुणे) : येथील नवीन मुठा कालव्याच्या भरावावर असलेल्या रस्त्यावरून जाताना मोटारसायकलसह पाण्यात पडून बुडत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला वायरमनने प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून जीवदान दिले. अनिता विद्याधर पवार (वय 45, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे कालव्यात बुडणाऱ्या महिलेचे नाव असून...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 08, 2019
उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले...
ऑक्टोबर 07, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात झालेल्या नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सोमवारी (ता. सात) घटोत्थापन झाले. तत्पूर्वी मंदिरातील होमकुंडावर अजाबळी अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाले. यावेळी मुख्य भोपे पुजारी सचिन संभाजीराव पाटील...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि जनजागृती...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ऑटोक्‍लस्टर येथे आयोजित ‘गृहमुहूर्त’ या वास्तूविषयक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देऊन दसरा-दिवाळीचा शुभमुहूर्तावर नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. या प्रदर्शनाचा रविवारी...
ऑक्टोबर 07, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘पीडीपी’...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने...