एकूण 115 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 05, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः भिल्ल- आदिवासी समाजाच्या अवघ्या पाचशे लोकवस्तीचे जोगलखोरी (ता. भुसावळ) गाव. उपेक्षित समाज म्हणून मुलांमध्ये शिक्षणाबाबत आवड नाही.. अशा प्रतिकूल स्थितीत एका ध्येयवेड्या शिक्षकाने त्या गावी जाऊन मुलांची स्वतः अंघोळ घालण्यापासून तर युट्युबवर व्हिडिओ दाखवून स्वच्छतेचे महत्त्व पटविले. यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
कबनूर - "चंदूर गावावर महापूराचे मोठे संकट आले आहे. पण, पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन त्याचबरोबर सेवाभावी संस्था, संघटना तुमच्या पाठीशी आहेत. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन वचनबध्द आहे." असा विश्वास सहकार, पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला.  चंदूर (ता. हातकणंगले) येथील...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक,...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
ऑगस्ट 14, 2019
दानोळी - महापूराने शिरोळ तालुक्‍यातील बहुतांशी गावावर संकट आणले; मात्र जिल्ह्यातील जनता संकटाला भीत नाही, 2005 पेक्षा भीषण स्थिती असून मोठे नुकसान झाले आहे. त्याचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होण्यासाठी व पूरग्रस्तांचे संसार उभे रहावेत अशी मदत मिळावी यासाठी सरकारला विनंती करतो. पुन्हा संकटच येणार नाही...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून...
ऑगस्ट 11, 2019
अमरावती ः ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळींची शिस्तबद्ध पावली, लेझीम पथक अन्‌ प्रबोधन करणारा बालकलाकार असा रंगारंग सोहळा बघून अवघी शिवशाही अवतरल्याचा भास शुक्रवारी (ता.10) अमरावतीकरांना झाला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रथमच श्रीसंत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सहावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 10, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'एक भाकर पूरग्रस्त बांधवांसाठी'या अभियानांतर्गत तातडीची मदत म्हणून विविध खाद्य पदार्थ व इतर आवश्यक साहित्याचे दोन टेम्पोभरून आज (शनिवार) पाठविण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे...
ऑगस्ट 10, 2019
कऱ्हाड ः पूरबाधीत झालेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.  पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते....
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
शिरोळ - शिरोळ तालुक्‍यात आलेल्या महापुराने, यापुर्वीच्या महापुराचे रेकॉर्ड ब्रेक केल्याने तालुक्‍यातील 55 पैकी 43 गावाना पुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम शिरोळ येथे झाल्याने, शिरोळचा दक्षिणेकडील गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. सुमारे सत्तर हजार नागरींकानी स्थलांतर केले...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली ...
जानेवारी 25, 2019
पुणे : "विश्वास पाटील यांनी मला दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवलं आहे ते मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाचे पत्र आहे. आमच्यात जे काही मतभेद झाले आहेत ते आजच्या कार्यक्रमात संपले आहेत,आजपासून आमची मैत्री घट्ट होईल. ज्याच्याकडे दिल असते तोच दिलगिरी व्यक्त करू शकतो पाटील...