एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ घडवाव्यात. कारण स्त्री...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विषयावर अभिव्यक्त होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनाही लिहिण्या, बोलण्यापासून थांबविले जात आहे, असा थेट आरोप लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी केला...
ऑगस्ट 29, 2019
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गेल्यावर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त उपस्थित मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनांपैकी एकाची यानिमित्ताने पूर्ती झाल्याचे मानले...
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
ऑक्टोबर 04, 2018
सांगली - प्रतिवर्षाप्रमाणे देशिंग ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे अग्रणी साहित्य प्रतिष्ठानतर्फे १६ वे अग्रणी साहित्य संमेलन २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी उत्कृष्ट कवितासंग्रह व उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुरस्काराचे...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
मे 21, 2018
लातूर - "कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे,'' अशा वेगवेगळ्या कवितांमधून दाहक वास्तव आणि कमालीची संवेदनशीलता व्यक्त करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला आहे. पहिलाच पुरस्कार...
मे 10, 2018
शालेय जीवनातच मनातील अस्वस्थता, सामाजिक प्रश्न, समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुनील पाटील मांडू लागले. 2000 सालापासून विविधांगी लेखन प्रवासाला सुरवात झाली. सुरवातीला बालकविता, बालकथा, प्रासंगिक, ललित आदींचे लेखन सुनील यांनी  केले आणि ते वर्तमापत्रामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे...
एप्रिल 12, 2018
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत...
मार्च 05, 2018
इगतपुरी - आदिवासी, दुर्गम भागातील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी व यात कायम सातत्य राखावे यासाठी याच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निधीतून वायफळ खर्चाला फाटा देत शिदवाडी शाळेत शिकणाऱ्या मुलांना वाचनीय पुस्तकांची भेट देत वेगळा आदर्श उभा केला आहे. याप्रसंगी काव्यसंम्मेलन घेण्यात आले...
फेब्रुवारी 21, 2018
पाली : बोली भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी आगरायन काव्य संमेलन (मैफल) उदयास आले. लुप्त होत चाललेल्या भाषेतील कवितांचे सादरीकरण देखिल अागरायणमध्ये होऊ लागले.अल्पावधीतच अागरायनने २४ व्या प्रयोगांचा यशस्वी टप्पा पार केला.यंदाच्या २७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा दिनी आगरायनचा रौप्यमहोत्सवी २५ वा...
फेब्रुवारी 13, 2018
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी प्रा. यशवंत मनोहर यांना, तर कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार कवी दासू वैद्य यांना जाहीर झाला आहे. येत्या 27 रोजी कवितादिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. "मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव...
फेब्रुवारी 07, 2018
धुळे : कापडणे (ता.धुळे) येथील व जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांची इगतपुरी (जि.नाशिक) तालुका साहित्य मंडळाच्या १९व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे ; अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने १९९९ ते २०१७ या...
जानेवारी 30, 2018
कुडाळ - वेंगुर्ले येथे कविचे गाव ही संकल्पना उभी करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ३० लाखाचा निधी दिला जाईल. साहित्याची जपणूक कोकणातच होते, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या राज्य स्नेहमेळावा व पूरस्कार वितरण सोहळ्यात केले. राज्यातील विविध नामवंत साहित्यिकांनी विविध...
जानेवारी 18, 2018
मुंबई - मराठीत शिक्षण घेतल्यानंतर कारकीर्द (करिअर) घडविता येत नाही... मराठीची व्यावसायिक उपयुक्तता किती...असे अनेक समज आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा समज खोडून टाकण्यासाठी मराठीतही चांगली कारकीर्द घडविता येते, याबाबत तरुणाईला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बडोदा येथे 16 ते 18...
जानेवारी 15, 2018
नागपूर - ‘अलीकडच्या काळात साहित्य, समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात अढिग्रस्त मानसिकता निर्माण झाली आहे. सुडाचे राजकारण यासाठी कारणीभूत आहे. पण, साहित्यिकाने जनतेच्या न्यायाधीशाची भूमिका बजावली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी आज (रविवार) येथे केले. विदर्भ साहित्य...
डिसेंबर 30, 2017
कोल्हापूर - ‘संतुलित, तटस्थ, कोणाचाही अधिक्षेप न करणारे; तसेच मानवी मूल्यांचे वर्धन करणारे लेखन वसंत आबाजी डहाके यांनी केले. त्यांच्या कवितांमधून काळाच्या पुढील निर्मितीचा ध्वनी झंकारताना जाणवतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांनी येथे केले. शिवाजी...
नोव्हेंबर 11, 2017
पिंपरी -  ‘‘बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..’’  कवी भरत दौंडकर यांची ही कविता. अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी शुक्रवारी (ता. १०) बालकुमार साहित्य संमेलनात रंगत आणली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कवी संमेलनाला उत्स्फूर्त दाद दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा...
ऑक्टोबर 28, 2017
औरंगाबाद - 'लेखक, कवी आणि वाचकांच्या मधली दरी नव समाजमाध्यमे कमी करत आहेत. यामुळे लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे एकत्र येत असल्याने लोकसहभागाचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे; मात्र अभिव्यक्त होताना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करायला हवा. नव्या पिढीकडून परिणामकारक, विवेकी, समंजस, प्रयोगशील...
ऑगस्ट 28, 2017
औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदापासून बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा परिषदेने निर्णय घेतला असून पहिला बी. रघुनाथ वाङ्‌मय पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या "उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला जाहीर झाला आहे....