एकूण 47 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने...
ऑक्टोबर 08, 2018
खामखेडा (नाशिक) - सोशल मिडीयाच्या जगात तंत्रज्ञानाचा उपयोग खुबीने व शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक केल्यास त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषद माळीनगर ता मालेगाव शाळेने  युट्युब चॅनल सुरु केला असून. त्यावरील व्हिडिओ विद्यार्थीही तयार करतात. यामध्ये शिक्षक भरत पाटील त्यांना मदत करत आहेत....
सप्टेंबर 01, 2018
निफाड : गोपाळकाला म्हणजे दहीहंडीचा आनंदोत्सव. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत 'शैक्षणिक दहीहंडी ' साजरी करून चिमुकल्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सजवलेल्या दहीहंडीसोबत पाटी, पेन,पेन्सिल, वही, पुस्तक, गोष्टींची पुस्तके, शैक्षणिक साहित्य बांधून शैक्षणिक दहीहंडीचा आनंद लुटला. लहानपणी श्री कृष्ण...
मे 05, 2018
सटाणा - शहरात 'नो प्रॉब्लम' परिवाराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित 'कसमादे गौरव पुरस्कार' वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कवी राजेंद्र उगले बोलत होते.  यावेळी बोलताना उगले म्हणाले, लग्नातील पारंपारिक गाणी, अंगाई गीत, झोक्याची व जात्यावरील गाणी हे...
एप्रिल 18, 2018
सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन शुक्रवार (ता. 20) पासून विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला प्रांगणात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष, आमदार सुधीर गाडगीळ...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य...
जानेवारी 28, 2018
जळगाव - न्याय, समता व स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना असून, ती जगात आदर्श मानली गेली आहे. राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक या सर्वच क्षेत्रांत गतिमान वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता, समतोल विकास या संकल्पनांना...
जानेवारी 09, 2018
अंकलखोप - निसगरम्य कृष्णाकाठी औदुंबर येथे दत्तमंदिराच्या सानिध्यात सदानंद साहित्य मंडळाचे अमृतमहोत्सवी साहित्य संमेलन शुक्रवारी (ता. 12) पासून तीन दिवस रंगणार आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "मनसे' चे अध्यक्ष राज ठाकरे, साहित्यिक रामदास फुटाणे ...
जानेवारी 07, 2018
साहित्याविश्वाशी, नामवंत साहित्यिकांशी निगडित असे कितीतरी किस्से-आठवणी प्रसृत होत असतात, त्यांच्याविषयीच्या आख्यायिका-दंतकथा सांगितल्या जातात. हे एक प्रकारे त्या त्या साहित्यिकाचं ‘लघुचरित्र’च असतं. असे असंख्य किस्से आणि आठवणी या सदरातून दर आठवड्याला उलगडल्या जातील... मा  झं सगळं आयुष्य पुण्यात...
नोव्हेंबर 27, 2017
अक्कलकोट (सोलापूर) : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकारकडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूडच्या आमदार मेधा...
सप्टेंबर 05, 2017
मासिकाचे लवकरच प्रकाशन; गुगल प्ले स्टोरवरही उपलब्ध कळवा - महाराष्ट्रातील मूळ भूमिपुत्र आगरी व कोळीबांधवांकडून सध्याच्या विज्ञानयुगातही आपली संस्कृती जपून ठेवली जात आहे. आगरी भाषेचा गोडवा, विविध लेखन, बोलीभाषा, सण उत्सव यांची माहिती संगणकाच्या मदतीने साता समुद्रापलीकडे जावी, या उद्देशाने...
सप्टेंबर 04, 2017
शिरपूरमध्ये लक्षवेधी सादरीकरण; मदतीचा हात फुलवितात प्रगतीचा अंकुर धुळे: सनईचा सूर...निरनिराळ्या गीतांच्या तालावर बालके ठेका धरतात...पण गीते बालकांसाठी नव्हे तर प्रेक्षकांसाठी असतात...असे का हे सुरवातीला कुणालाही कळत नाही...नंतर लक्षात येते गीतांवर लीलया ठेका धरणारे बालकलाकार मूकबधिर आहेत ते... या...
जुलै 23, 2017
राजारामशास्त्री भागवत यांच्या स्वारस्याचा प्रमुख विषय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लोक म्हणजे मराठे हा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या मते महाराष्ट्राच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे ः प्राक्‌शालिवाहन, दुसरा : शालिवाहनाचा काळ व तिसरा ः शालिवाहनोत्तर काळ. प्राक्‌शालिवाहन...
जून 22, 2017
पणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या...
जून 04, 2017
ओंजळीतील सूर्य प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं : १८४ / मूल्य :२०० रुपये गो. द. पहिनकर यांचा हा कथासंग्रह. मराठवाड्यातल्या अर्धनागरी जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात आहे. मातीवर प्रेम करणारा शेतकरी, मातृत्व जपण्यासाठी जिवाच्या आकांतानं संघर्ष करणारी आई, प्रतिभावान...
मे 29, 2017
पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्‍यक ते सर्व प्रयत्न केले...
मे 21, 2017
असा हा राजहंस प्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) /  पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस यांचे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांचं हे आत्मचरित्र. ‘गंधर्व नाटक मंडळी’त काम करणाऱ्या व्यंकटेशरावांनी अर्थातच आपल्या बंधूविषयीच जास्त लिहिलं...