एकूण 61 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार आहेत. गुरुवारी (ता. २९) पंचगंगा तालीम परिसरातील श्रीमती सीमा कबुरे यांच्या घराचे भूमिपूजन होईल. त्यानंतर निधी जमा होईल, तशी आणखी काही पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार असल्याची माहिती निवासराव साळोखे,...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
अमरावती : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेकडो अमरावतीकर राज्यस्तरीय हाफ मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. सन 2019 ची ही स्पर्धा 13 ऑक्‍टोबरला होणार असून या स्पर्धेमध्ये केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून क्रीडापटू सहभागी होणार आहेत. यासंदर्भात मॅराथॉन असोसिएशनचे दिलीप पाटील...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - शिवडाव पैकी वांजोळेवाडी (ता. भुदरगड) येथे शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून बंदुका तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरच्या गावठी बंदुका, तसेच त्या तयार करण्याचे साहित्य असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची...
जुलै 29, 2019
पुणे : लहान मुलांसाठी लेखन करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, उमेश घेवरीकर यांना लहान मुलांच्या भावविश्वाची नेमकी नस आपल्या साहित्यात पकडता आली, त्यामुळेच कुठलेही उपदेशाचे डोस न पाजता त्यांनी सकस साहित्य लिहिले, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी केले. शेवगाव (नगर) येथील...
जुलै 26, 2019
चाळीसगाव ः येथील भारतीय जनता पक्ष व युवा नेते मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे समाजहित लक्षात घेऊन शहीद जवान, शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून १ ऑगस्टपासून शहरातील सीताराम पहेलवान यांच्या मळ्याच्या जागेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली ...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील...
सप्टेंबर 09, 2018
गारगोटी - येथील ग्रामपंचायत कार्यालयावर आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हल्ला करून एका सदस्यासह ग्रामविकास अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली. कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला. गारगोटी ग्रा.पं.त तोडफोड pic.twitter.com/...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई : शिवसेनेने एकिकडे राजीनाम्याच्या आणि स्वबळाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून सरकारमधील आपला वाटा अधिक वाढवायचा, हा प्रकार दुटप्पी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे...
ऑगस्ट 17, 2018
नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेटी प्रसंगी अटलजी म्हणाले होते, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जगविख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेऊन पुनीत झालो आहे.                     भारताचे माजी...
ऑगस्ट 02, 2018
पारोळा : गेल्या चार वर्षात चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यासाठी एक आंदोलन, एक रास्तारोको, एक उपोषण, एक निवेदनहह दिलेले नाही. बाराशे रुपयांचा फवारणी पंप 1800 रुपयांत विकून 600 रुपयांचा नफा कमविणारे चिमणराव पाटील हे संभ्रम निर्माण करून गर्दीत साप सोडणारे नेते आहेत, असा प्रतीआरोप...
जुलै 31, 2018
सांगली : 'मुलांसमोर ध्येय ठेवून, त्यामागे धावायला लावण्यापेक्षा त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवा. तेवढे केलेत तरी मुलांनी निम्मी शर्यत जिंकल्यासारखी आहे,' असे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले यांनी आज व्यक्त केले. संवाद समुपदेशन केंद्रातर्फे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित 'बालक-पालक...
जून 14, 2018
सासवड (पुणे) : आचार्य अत्रे यांच्या नावाचा त्यांच्या जन्मगावात कऱहेकाठी पुरस्कार आम्हाला मिळाला. त्यातून यापुढेही उर्वरीत आयुष्यात साहित्य निर्मिती होण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. ही शिदोरी भक्कम पाठबळ देईल, अशा शब्दात आचार्य अत्रे `साहित्य` पुरस्काराचे मानकरी व प्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे...
जून 11, 2018
कोल्हापूर - ‘‘चळवळी अनेक झाल्या, अनेक दिग्गजांबरोबर सर्वसामान्यांनी त्या चळवळीत योगदान दिले. त्यांचा संघर्ष ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकात आहे. म्हणून चळवळीचे समाजशास्त्र लिहिताना हे पुस्तक समाजशास्त्राचे संशोधन साधन म्हणून उपयुक्त ठरेल. चळवळीचे वर्तनशास्त्र समजून घेण्यासाठीही या पुस्तकाचे...
मे 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुकळी (ता. रोहा, जि. रायगड) येथून त्याला साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३१) मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित...