एकूण 245 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नवी मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून डेटिंगसाठी आकर्षक व सुंदर मुली पुरविण्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. खारघर पोलिसांनी कलकत्ता येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. या त्रिकुटाने लोकेन्टो ऑनलाईन डेटिंगसाठी कोलकाता येथे सुरू केलेले बोगस कॉल सेंटर...
डिसेंबर 12, 2019
नागपूर ः आद्यग्रंथ लीळाचरित्राने मराठी मनाला समृद्ध केले आहे. आनंद, समाधान, शांत सुंदर जीवन जगण्याचा मार्ग या ग्रंथाने दाखविला आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर आदर्श समजावा असा हा लीळाचरित्र ग्रंथ असून, यात संपूर्ण जीवनमूल्यांचा सार दडलेला आहे, असे गौरवोद्गार आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा...
डिसेंबर 10, 2019
लातूर: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री येणार की पंतप्रधान, सिने अभिनेता की क्रिकेटर अशा चर्चा दरवर्षी साहित्य वर्तुळात रंगतात. यंदा मात्र सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांऐवजी दिग्गज लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक...
डिसेंबर 05, 2019
अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ  दृक-श्राव्य...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा विकासासाठी आता राज्याचे व्हीजन तयार करण्यात येत असून यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे...
नोव्हेंबर 30, 2019
जळगाव : स्वीडनच्या 19 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिने सध्या जगभरात पर्यावरण संवर्धनाची मोहीम उघडली असून, "झिरो अवर' या संस्थेच्या माध्यमातून "ग्लोबल क्‍लायमेट स्ट्राईक' चळवळीची भारतातही रुजवात झालीय.. जळगावही त्यात मागे नाही. म्हणूनच, जगात गंभीर बनलेल्या "ग्लोबल क्‍लायमेट चेंज'ला जळगाव जिल्ह्यातून "...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : नवव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड झाली आहे. विरार पश्‍चिमेकडील जुन्या विवा महाविद्यालयात 14 डिसेंबरला हे संमेलन होईल. या संमेलनाचे उद्‌घाटन 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो करणार आहेत....
नोव्हेंबर 25, 2019
यवतमाळ : आंबेडकरी आंदोलनाला कथा, कविता, कादंबरी, नाट्य, पथनाट्य, कव्वाली, चित्रकलेने बळ देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हा लढा संघर्षातून पुढे जात असताना अनेक स्थित्यंतरे आलीत. कार्यकर्ता नावाचा आंदोलक निराश झाला नाही. काष्ठशिल्पकलेतून आंबेडकरी आंदोलनाला ऊर्जा देण्याचे काम करीत आहे....
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण चांगल्या पद्धतीने फुलविण्यासाठी सध्या सोईसुविधा पुरविणाऱ्या विविध इव्हेंन्ट कंपन्या सोलापुरात आहेत. आता मंगल कार्यालयांकडेही सुविधा उपलब्ध आहेत. लग्नसराईचा मुहूर्त असल्याने नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात सर्वत्र लग्नाची धामधूम...
नोव्हेंबर 22, 2019
नाशिक : पंचवटी कारंजा पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालेगाव स्टॅंड परिसरात मटका जुगारअड्‌डा अवैध धंदेविरोधी पथकाने छापा टाकून उद्‌ध्वस्त केला. गुरुवारी (ता. २१) दुपारी झालेल्या या कारवाईत पोलिसांनी १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेत सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन आठवड्यांत...
नोव्हेंबर 20, 2019
पुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत...
नोव्हेंबर 19, 2019
जळगाव : महापालिका इमारतीसमोरील नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समधील स्टेट बॅंकेचे "एटीएम' भामट्याने फोडले. मशिन फोडून कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच सेन्सर ऍलर्ट प्रणालीने स्टेट बॅंकेच्या हैदराबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला... हैदराबादहून शहर पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यावर गस्तीवर असलेल्या...
नोव्हेंबर 12, 2019
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील वाढत्या अनियमिततेच्या मुद्यावरून संतप्त झालेल्या सदस्यांनी सोमवारी (ता.11) जिल्हापरिषदेच्या आमसभेत चांगलाच "राडा' केला. यावेळी सदस्यांनी सभागृहात "सकाळ'चे अंक सुद्धा झळकविले. विशेष म्हणजे "सकाळ'ने राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील अनियमितता चव्हाट्यावर आणली असून त्याचीच...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : उस्मानाबादेत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात होईल. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर...
ऑक्टोबर 30, 2019
सातारा : ती सारी मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची. वडिलांच्या जाण्याने पोरकी झालेली. साताऱ्यात कर्मवीरांच्या "रयत'ने त्यांना जगण्याचं, शिक्षणाचं बळ दिलं. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला दिवाळी साजरी करता यावी, यासाठी नव्या कपड्यांसह साहित्य आणि शिधा रयत शिक्षण संस्था आणि मुंबईच्या जे. एम....
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर ः उत्तर नागपुरात सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत होते. मात्र 2014 मध्ये "बसप' फॅक्‍टरमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. विशेष असे की, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉ. राऊत यांनी यावेळी (2019) खऱ्या अर्थाने विजय खेचून आणत सर्वांना...
ऑक्टोबर 23, 2019
गोंदिया  : दिवाळीचा सण जवळ येत आहे. प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्त्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा...
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र...