एकूण 142 परिणाम
डिसेंबर 10, 2019
लातूर: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री येणार की पंतप्रधान, सिने अभिनेता की क्रिकेटर अशा चर्चा दरवर्षी साहित्य वर्तुळात रंगतात. यंदा मात्र सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांऐवजी दिग्गज लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या...
डिसेंबर 04, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, रुजावी याकरिता महापालिकेतर्फे अद्ययावत सेंट्रल लायब्ररी (वाचनालय) उभारण्यात येणार आहे. सानपाडा येथे सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर ही लायब्ररी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. नवी मुंबई शहर बहुभाषीय लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते....
नोव्हेंबर 25, 2019
नांदेड : हल्लीची मुलं पुस्तकं वाचत नाहीत, ही निव्वळ अफवा आहे. आपण मोठी माणसं त्यांना आवडणारी पुस्तकं उपलब्ध करून देत नाही, हीच खरी अडचण आहे. नीतिमान माणूस घडविणे हे कोणत्याही बालसाहित्याचे प्रमुख उद्दिष्ट असते. नीतिमान समाज निर्माण व्हावा, अशी आपली अपेक्षा असेल, तर बालकुमारांना शालेय स्तरावर चांगले...
नोव्हेंबर 20, 2019
कोल्हापूर  -  जिल्ह्याच्या अनेक गावांत आजही ग्रामीण नाट्य परंपरा जपली गेली आहे. मात्र, अशी नाटकं करणारी मंडळी फारशी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत नाहीत. सादळे, भुयेवाडी, शिये परिसरातील अशाच ग्रामीण कलाकारांनी यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच दमदार एंट्री केली. स्पर्धेच्या नियमानुसार सहभागी संस्थेची...
ऑक्टोबर 20, 2019
‘दिवाळीला फटाके आणायचे’ असा धोशा मी लावल्यावर बाबांचा चेहरा एकदम भुईनळा पेटल्यासारखा झाला. खूपच हट्ट धरल्यावर गालावर आणि पाठीवर दोन-चार फटाके वाजले, तशी आई जवळ घेऊन म्हणाली : ‘‘का सणासुदीचं मारता हो माझ्या लेकराला?’’ बाबा म्हणाले : ‘‘आपल्या गावातला तो गावडे लावत असतो ना फटाकड्यांचं दुकान...या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जाहीर सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. 16) केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते औरंगाबादेत काय बोलणार, याची...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर 6 : धर्माने स्वतःच्या गुणवत्तेवर जिवंत राहावे असे धम्माबाबत गौतम बुद्ध यांचे मत होते. बुद्धांनी भीती दाखवून धम्मप्रसार केला नाही. माणसाच्या कल्याणाचा विचार धम्मात असल्याने हा धम्म जगभर पसरला. छप्पनच्या धम्मक्रांतीतून हाच मानवी कल्याणाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि समाजाच्या...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - उस्मानाबाद येथे होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करणाऱ्या मूठभर कट्टरतावादी लोकांच्या धमक्‍यांना भीक न घालता साहित्यिकांनी हे साहित्य संमेलन उत्साहात आयोजित करावे. आम्ही साहित्यिकांच्या पाठीशी आहोत,...
सप्टेंबर 26, 2019
औरंगाबाद  -उस्मानाबादेत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवडीनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना मंगळवारपासून धमक्‍यांचे फोन सुरू झाले आहेत...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 23, 2019
वसई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होईल, ही अपेक्षा नव्हती. या निवडीमुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी दिली. लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : अभिव्यक्तीचे पुरस्कर्ते कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विषयावर अभिव्यक्त होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनाही लिहिण्या, बोलण्यापासून थांबविले जात आहे, असा थेट आरोप लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी केला...
सप्टेंबर 18, 2019
कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश... स्वाती हुद्दार *अरुणाताई सातव्या वैदर्भीय...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
जुलै 29, 2019
पुणे : लहान मुलांसाठी लेखन करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, उमेश घेवरीकर यांना लहान मुलांच्या भावविश्वाची नेमकी नस आपल्या साहित्यात पकडता आली, त्यामुळेच कुठलेही उपदेशाचे डोस न पाजता त्यांनी सकस साहित्य लिहिले, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी केले. शेवगाव (नगर) येथील...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
जून 03, 2019
"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा...