एकूण 8 परिणाम
डिसेंबर 17, 2019
नाशिक ः अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य व समाजकार्यासाठी पुरस्कार दिले जातात. 2019 या वर्षासाठी साहित्यातील चार आणि समाजकार्यातील चार अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज झाली. यामध्ये नाशिकच्या दत्ता पाटील...
डिसेंबर 14, 2019
नमस्कार ! ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल; सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या...
डिसेंबर 05, 2019
अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ  दृक-श्राव्य...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
जून 03, 2018
पत्रकार, एकपात्री कलाकार, विनोदी आणि गंभीर असं दोन्ही तितक्‍याच ताकदीनं लिहिणारा साहित्यिक, ...अशा अनेकानेक विशेषणांशिवाय शिरीष कणेकर यांची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. कणेकर येत्या बुधवारी पंचाहत्तरी (6 जून 1943) पूर्ण करत आहेत. या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कणेकर यांचे सुहृद असलेले अभिनेता अतुल...