एकूण 55 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार आहेत. गुरुवारी (ता. २९) पंचगंगा तालीम परिसरातील श्रीमती सीमा कबुरे यांच्या घराचे भूमिपूजन होईल. त्यानंतर निधी जमा होईल, तशी आणखी काही पूरग्रस्तांची घरे बांधून दिली जाणार असल्याची माहिती निवासराव साळोखे,...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
नोव्हेंबर 17, 2018
मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे.  माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात...
नोव्हेंबर 08, 2018
जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर... प्रिय पु.ल., तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते, तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव...
ऑक्टोबर 19, 2018
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून अन्नछत्र मंडळाकडून ३ कोटी १७ लाखांची कायम ठेव ठेऊन त्या माध्यमातून येणार्‍या व्याजातून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी केली. कारंजा महल येथील...
सप्टेंबर 13, 2018
इचलकरंजी - कोल्हापुरातील कळंबा कात्यायनी येथील कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.  चोरीस गेलेला ६०...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
ऑगस्ट 14, 2018
सासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या स्थितीतही नव्या पिढीनेही साहित्याचा विसर पडून देऊ नये., असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अत्रे संमेलनाध्यक्षा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी येथे केले. ...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...
जुलै 16, 2018
पाली - सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या वतीने सुधागड तालुक्यातील १२ शाळांमधील पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना आर्थीक मदत करण्यात आली. नुकताच शाळेच्या मुख्याध्यापकांकडे २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगिण शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ही मदत...
जुलै 04, 2018
पातोंडा (अमळनेर) - येथे आज (बुधवार) विमा कंपनीने पातोंडा मंडळात पिक विमा रक्कम मंजुरीत शेतक-यांवर अन्याय झाल्याच्या विरोधात पातोंडा, नांद्री, दहिवद, दापोरी, मठगव्हाण, रूंधाटी, खेडी व खौशी येथील शेतक-यांनी रास्ता रोको करत विमा कंपनी व शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. या प्रसंगी तहसीलदार प्रदिप...
जून 24, 2018
वालचंदनगर : कांदलगाव (ता.इंदापूर) येथे भजनी मंडळास पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले.  कांदलगाव मध्ये अनेक धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. येथील भजनी मंडळाने धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी तांबिले यांच्याकडे...
जून 11, 2018
कोल्हापूर - ‘‘चळवळी अनेक झाल्या, अनेक दिग्गजांबरोबर सर्वसामान्यांनी त्या चळवळीत योगदान दिले. त्यांचा संघर्ष ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकात आहे. म्हणून चळवळीचे समाजशास्त्र लिहिताना हे पुस्तक समाजशास्त्राचे संशोधन साधन म्हणून उपयुक्त ठरेल. चळवळीचे वर्तनशास्त्र समजून घेण्यासाठीही या पुस्तकाचे...
मे 25, 2018
कोल्हापूर - "" लिहिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्याला अनुभवाची जोड लाभली तर सकस साहित्य निर्मितीला बळ लाभेल. त्यामुळे अनुभव सिध्द लेखन वाचकांच्या मनाचा ठाव घेईल.'' असे मत जेएनयु विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले.  येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे विविध पुरस्कारांचे...