एकूण 55 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पाली : विधानसभा निवडणुकीवर अनेकांनी लक्ष केंद्रीत केले असल्याने दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असतानाही बाजारपेठांत शुकशुकाट आहे. त्यामुळे व्यापारी चिंतातुर झाले आहेत. ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात व्यग्र आहेत....
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर- बंद घराची कडी काढून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील महिलेला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. नंदिनी सिद्धेश वाकुडे (वय २५) असे त्यांचे नाव आहे. चोरट्यांनी घरातील रोकडसह सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. जिवबा नाना पार्क येथे काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला....
सप्टेंबर 18, 2019
कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश... स्वाती हुद्दार *अरुणाताई सातव्या वैदर्भीय...
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
सप्टेंबर 09, 2019
मरखेल, (जिल्हा नांदेड) : सीमावर्ती भागातील मानूर येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून तब्बल चार लाख बावीस हजारांची रोकड मरखेल पोलिसांनी जप्त केलीय. मरखेल पोलिसांनी सोमवारी (ता.९) रोजी मध्यरात्री केलेल्या या मोठ्या कार्यवाहीत सुमारे १४ बडे जुगारी ताब्यात घेतले आहेत. नव्या अधिकाऱ्याच्या या धाडसी...
ऑगस्ट 10, 2019
कऱ्हाड ः पूरबाधीत झालेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.  पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते....
जुलै 31, 2019
‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (ता. १) विधायक व रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणार आहे. आवर्जून दखल घ्यावी, अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव करताना त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा आणि त्याचवेळी त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, हाच त्यामागील उदात्त हेतू. यंदाच्या...
जुलै 20, 2019
जळगाव ः शहरातील पिंप्राळा-हुडको घरकुलांमध्ये अवैधरीत्या बळकावलेली घरकुले ताब्यात घेण्याच्या कारवाईस आज महापालिका प्रशासनाने सुरवात केली. पहिल्याच दिवशी 36 घरकुले ताब्यात घेण्यात आली आहे. कारवाईप्रसंगी चार घरकुले एकत्र करून अवैधरीत्या तयार झालेला टोलेजंग बंगला यातून समोर आला आहे.  पिंप्राळा...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील...
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुमारे साडेपाच हजार रुपये...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...
ऑगस्ट 22, 2018
कल्याण : सध्याची महागाई त्यात रिक्षा टॅक्सी सुट्टे साहित्य महाग आणि परिवहन शुल्कात वाढ यामुळे टॅक्सी, रिक्षा चालकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून मागील 4 वर्षापासून भाडे वाढ दिले नाही ते त्वरित द्यावे अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे...
ऑगस्ट 05, 2018
एरंडोल - भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या मोटर सायकलला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ३२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकर चालक वाहन सोडून फरार झाला असुन हा अपघात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील न्यु इंग्लिश स्कुल जवळ असलेल्या अंजनी...
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
जुलै 27, 2018
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 व 26 असलेला हा भाग आता नवीन रचनेत प्रभाग क्रमांक सोळा झालेला आहे. रचना कॉलनी, एकता नगर, सालार नगर, नाथवाडा, ढाकेवाडी, हाजी अहमदनगर, जुनी जोशी कॉलनी, मासुमवाडी, नवालनगर, सम्राट कॉलनी, पवननगर असा हा परिसर आहे. या प्रभागात एकूण 21 हजार मतदान आहे. यात सिंधी...