एकूण 129 परिणाम
डिसेंबर 12, 2019
नागपूर ः आद्यग्रंथ लीळाचरित्राने मराठी मनाला समृद्ध केले आहे. आनंद, समाधान, शांत सुंदर जीवन जगण्याचा मार्ग या ग्रंथाने दाखविला आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर आदर्श समजावा असा हा लीळाचरित्र ग्रंथ असून, यात संपूर्ण जीवनमूल्यांचा सार दडलेला आहे, असे गौरवोद्गार आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा...
डिसेंबर 10, 2019
लातूर : साहित्य परिषदेच्या शाखा जिल्ह्या-जिल्ह्यांत तयार होतात; पण आर्थिक निधीअभावी त्या लगेच इतिहासजमाही होतात. असे चित्र मराठवाडा साहित्य परिषदेबाबत निर्माण होऊ नये म्हणून परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यरत शाखांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लातूरमधील परिषदेच्या शाखेला...
डिसेंबर 09, 2019
सांगली - सत्यभामा प्रशांत इनामदार... सांगलीवाडीतील तरुणी. सातवीत असल्यापासून ती सायकलिंग करते. आजोबांनी तिच्यासाठी घेतलेली सायकल ती अजून वापरते. त्याच जुनाट सायकलने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. महागडी सायकल, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तज्ज्ञ प्रशिक्षक, सकस आहार, हेल्मेट, शूज असले काहीच तिला मिळाले नाही...
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 05, 2019
अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ  दृक-श्राव्य...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : हवामान बदलाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी केवळ प्रसिद्धीसाठी प्रयत्न होतो आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील एका गावातील युवकांनी सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून पर्यावरण संवर्धनासाठी वज्रमुठ आवळली. त्यांनी ‘एक झाड, एक व्यक्ती’ ही संकल्पना नुसतीच केली नाही, तर प्रत्यक्षात...
नोव्हेंबर 19, 2019
जळगाव : महापालिका इमारतीसमोरील नाथप्लाझा कॉम्प्लेक्‍समधील स्टेट बॅंकेचे "एटीएम' भामट्याने फोडले. मशिन फोडून कॅशबॉक्‍स उघडण्यापूर्वीच सेन्सर ऍलर्ट प्रणालीने स्टेट बॅंकेच्या हैदराबाद नियंत्रण कक्षाला संदेश दिला... हैदराबादहून शहर पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यावर गस्तीवर असलेल्या...
नोव्हेंबर 12, 2019
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील वाढत्या अनियमिततेच्या मुद्यावरून संतप्त झालेल्या सदस्यांनी सोमवारी (ता.11) जिल्हापरिषदेच्या आमसभेत चांगलाच "राडा' केला. यावेळी सदस्यांनी सभागृहात "सकाळ'चे अंक सुद्धा झळकविले. विशेष म्हणजे "सकाळ'ने राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील अनियमितता चव्हाट्यावर आणली असून त्याचीच...
नोव्हेंबर 06, 2019
ओगलेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे मंदिर परिसरात अन्नछत्र निवारा उभारण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सलीम मुजावर यांनी अन्नछत्र निवारासाठी पुढाकार घेतला असून, ते या वास्तूच्या...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणारे पु. ल. देशपांडे यांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांचा उत्सव असलेला'ग्लोबल पुलोत्सव'  8 नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या समारोपाच्या निमित्ताने यंदाचा'ग्लोबल पुलोत्सव' 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान...
ऑक्टोबर 24, 2019
जळगाव : सहकार राज्यमंत्री व शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचे आव्हान होते. यात गुलाबराव पाटील 43 हजार मतांच्या आघाडीने विजयी झाले आहे.  राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा...
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक ः छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ शाहू महाराजांचा वंशज असल्याने मी बहुजन समाजासाठी काम करतो. त्यातील एक मराठा समाज आहे. त्यांना जोडण्याचे काम करतो. त्यामुळे मी केवळ मराठा समाजाचा नव्हे, तर बहुजनांचा नेता आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज येथे सांगितले. नाशिकच्या दौऱ्यात "सकाळ'च्या...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 05, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या संततधारमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. सातारा शहराला पाणी पूरवठा कास धरणानजीकच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने उद्या (मंगळवार) पाणी पूरवठा बंद राहणार आहे.  सातारा शहरात अद्याप ही पावसाची संततधार सुरु आहे. शहर पोलीस ठाणे ते प्रकाश लॉज ते मुख्य...
जुलै 21, 2019
जळगाव ः शेवगे बु. (ता.पारोळा) येथे काल झालेल्या जोरदार पावसाने गावातील मातीचे घर पडून एकाच कुटुंबातील सहा जण दाबले गेल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पारोळा तालुका परिसरात शनिवारी (ता.20) सायंकाळी सर्वत्र...
एप्रिल 30, 2019
उमरेड-नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममधील डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात तक्रार नोंदविणारा चौकीदार संबंधित दिवशी कामावर नसल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी परस्पर सुरक्षा व्यवस्था हटविल्याने बळीचा बकरा बनविण्यासाठी चौकीदार बंडू नखातेला समोर केल्याचे कळते. आता या प्रकरणाला...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...