एकूण 62 परिणाम
डिसेंबर 12, 2019
नागपूर ः आद्यग्रंथ लीळाचरित्राने मराठी मनाला समृद्ध केले आहे. आनंद, समाधान, शांत सुंदर जीवन जगण्याचा मार्ग या ग्रंथाने दाखविला आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर आदर्श समजावा असा हा लीळाचरित्र ग्रंथ असून, यात संपूर्ण जीवनमूल्यांचा सार दडलेला आहे, असे गौरवोद्गार आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा...
डिसेंबर 05, 2019
नाशिकः नाशिकचे दत्ता पाटील लिखीत आणि सचिन शिंदे दिग्दर्शित "हंडाभर चांदण्या' या नाटकाची पुण्यातील विनोद दोशी स्मरणार्थ होणाऱ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या "सारंग' राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड झाली. 24 ते 28 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी देशातील विविध...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : शिक्षित व्यक्‍तीच सारेकाही करू शकतो असे समजू नका, तर अडाणी असलेल्या व्यक्‍तीही आपले ध्येय्य गाठू शकतो. माणूस कधीही वाईट नसतो. जगण्यात आव्हाने येतच असतात. जीवनाच्या प्रवासात काटे रुतले तरी थांबू नका, चालत राहा, यश तुमचेच आहे, असा प्रेमळ सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला....
नोव्हेंबर 26, 2019
रामटेक,(जि. नागपूर)  : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेहमीप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाची कार्यशाळा निवडणूक विभागाने आपल्या ताब्यात घेतली होती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाच्याच ताब्यात असल्याने तब्बल 57 दिवसांपासून संस्थेतील 302...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : आयुष्य दु:खांनी माखलेले आहे. पोटाची आदवळ भरताना आडवी येणारी प्रत्येक वाट वेदनादायी आहे. यातनांच्या अंगारवाटेवरून मागील 20 वर्षे चालत ते शिक्षकधर्म निभावत आहेत. मात्र, खचून जात नाही, तर परिस्थितीशी दोन हात करत व्यवस्थेने उभ्या केलेल्या संकटांवर मात करून नवीन वाटांसाठी संघर्ष करीत आहेत....
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 06, 2019
ओगलेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे मंदिर परिसरात अन्नछत्र निवारा उभारण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सलीम मुजावर यांनी अन्नछत्र निवारासाठी पुढाकार घेतला असून, ते या वास्तूच्या...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर ः उत्तर नागपुरात सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत होते. मात्र 2014 मध्ये "बसप' फॅक्‍टरमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. विशेष असे की, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉ. राऊत यांनी यावेळी (2019) खऱ्या अर्थाने विजय खेचून आणत सर्वांना...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, अंधाराच्या कुशीत जन्मलेली मुले हा सण कसा साजरा करतात. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःबरोबर इतरांचे जीवनही प्रकाशमय करून ते आपली दिवाळी साजरी करतात. येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुले...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ घडवाव्यात. कारण स्त्री...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 18, 2019
विरार ः शिक्षक हा हाडाचा साहित्यिक असतो म्हणूनच तो मुलांवर चांगले संस्कार करू शकतो. साहित्य क्षेत्रात अशा शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यातच आता नंदन पाटील यांचेही नाव घ्यावे लागेल. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. म्हणूनच त्यांच्या हातून चांगली...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
ऑगस्ट 28, 2019
चिपळूण - वीस दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कुंभार्ली घाटालगत असलेल्या सह्याद्री खोऱ्यातील केमसे परिसरातील मातीचे बांधकाम असलेला खासगी जलसाठा फुटला. त्याखालाेखाल असलेल्या दुसऱ्याही साठ्यास गळती लागली आहे. या घटनेमुळे भाटपाडा येथील धनगरवाडीतील ११ कुटुंबांचे...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक,...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून...