एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
कानपूर : मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वडिलांना मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का सहन करावा लागला. उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात ही दुर्देवी घटना घडली. घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरु असताना राम नरेश यांना मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्का होता. परंतु तरीही...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : नोबेल पारितोषिकाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षात फक्त एकाच भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल देण्यात आले. ते म्हणजे 'चंद्रशेखर व्यंकट रामन'! त्यांच्या व्यतिरिक्त देशात अजून चार असे शास्त्रज्ञ होऊन गेले, की ज्यांचे नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण त्यांना ते नाकारण्यात आले. नोबेल सन्मान...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन तत्त्वज्ञान,...
जून 10, 2019
बंगळुरू : साहित्य क्षेत्रात असूनही अनेकवेळा राजकीय विषयांवर परखड भूमिका मांडणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कार्नाड यांचे आज (सोमवार) निधन झाले. हिंदुत्त्ववादी संघटनांशी उघडपणे वाद घालणाऱ्या कार्नाड यांनी कोरेगाव भीमातील हिंसाचारासंबंधी शहरी नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 'अर्बन नक्षल' या...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
डिसेंबर 17, 2018
मांजरी : मद्यनिर्मिती करणाऱ्या बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार ठार, तर नऊ वर्षांच्या बालकासह 8 जण गंभीर जखमी झाले. मुधोळजवळील (जि. बागलकोट) कुरली येथील निराणी साखर कारखान्यात आज ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण मुधोळ हादरून गेले. स्फोटाची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुर्घटनेतील...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या "भाषा सन्मान' पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे....
ऑक्टोबर 07, 2018
बेळगाव - खानापूर उपविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी (एसीएफ) चंद्रगौडा बी. पाटील यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. बेळगावातील समर्थनगर, हनुमाननगर तसेच बैलहोंगल येथील घर व खानापूर येथील त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 01, 2018
निलजी छोटेसे असले, तरी ग्रामस्थांच्या स्वावलंबी वृत्तीमुळे गावात बेरोजगार तरुण नाहीत. सरकारी नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने आपला व्यवसाय उभा केला आहे. प्रत्येक घरात ट्रक बॉडी बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित एक तरी व्यक्ती मिळेलच. म्हणूनच निलजीची ओळख ‘ट्रक बॉडी बिल्डरांचे गाव’ अशी आहे. कर्नाटक-...
सप्टेंबर 27, 2018
बेळगाव - गौरी लंकेश हत्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला आठवड्यापूर्वी कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याची बेळगाव व खानापूर तालुक्‍यात परेड घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, यावेळी त्याची नव्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी त्याला या परिसरात फिरविल्याचे...
जुलै 23, 2018
कोगनोळी - राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्यावर निपाणी, कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, आप्पाचीवाडी, आडी-बेनाडी, सौंदलग्यास परिसरातील वाहन मालक-चालकांकडून सोमवारी (ता. 23) चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक निपाणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकासह...
एप्रिल 15, 2018
कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर लक्‍झरी बसवर पोलिसांनी कारवाई करून भारतीय जनता पक्ष व एम ई पी पक्षाच्या प्रचाराचे चिन्‍ह असलेले टाॅवेल व टोप्याच्‍या 22 बॅग जप्त केल्या. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंबईकडून बंगळूरकडे जाणारी लक्सरी बस (एमएच 04, एचवाय 8090) येथील...
मार्च 30, 2018
बेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28...
फेब्रुवारी 17, 2018
सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) - ‘‘अभिजात दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासह विनोद तावडेंनी खूप प्रयत्न केले. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा...
नोव्हेंबर 14, 2017
आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार नवी दिल्ली: देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार...
एप्रिल 21, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपल्या शाळांमध्ये 'NCERT'च्या पुस्तकांऐवजी खासगी प्रकाशकांची क्रमिक पुस्तके, तसेच खासगी ठेकेदारांकडून शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करणे पालकांना सक्तीचे करणाऱ्या शाळांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - देशविदेशांतील ग्रंथप्रेमी व पुस्तक प्रकाशकांचा महाकुंभमेळा मानले जाणारे दिल्ली आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन येत्या सात ते 15 जानेवारपर्यंत प्रगती मैदानावर भरणार आहे. स्त्रीविषयक साहित्याला वाहिलेल्या जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिना यानिमित्ताने खुला होणार असून, यंदाच्या या...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव मांडणारे व गतकाळाचे गौरवीकरण न करता "आज व आत्ता'ला साक्षात भिडून लेखन करणारे आसाराम लोमटे यांना प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान-2016 जाहीर झाला आहे. लोमटे यांच्या "आलोक' या कथासंग्रहाची निवड यासाठी करण्यात आली. एकूण 24 भाषांतील साहित्यिकांना यंदा अकादमी...