एकूण 25 परिणाम
जून 21, 2019
गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय  इतिहासात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे....
जून 15, 2019
गड आणि किल्ले ही महाराष्ट्राची एक मोठी ऐतिहासिक ठेव आहे; पण तेथील साधनसामग्री, महत्त्वाची ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहेत. युद्धशास्त्र, युद्धाचा इतिहास यादृष्टीने त्यांवर नीट प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारतीय इतिहासातील राजकारण व राज्य कारभारात गड आणि किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 03, 2019
"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा...
मार्च 23, 2019
भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल जवळ आले...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
जानेवारी 26, 2019
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट...
डिसेंबर 07, 2018
ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव...
ऑगस्ट 23, 2018
एका छोट्याशा खेड्यातून सुरू झालेला ‘इस्रो’चा प्रवास विस्मयकारक तर आहेच; पण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आता येत्या चार वर्षांत अवकाशात मानव पाठवून ‘इस्त्रो’ भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न पूर्ण करील, यात शंका नाही. ‘‘भा रत येत्या चार वर्षांत अंतराळात मानव पाठवेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या...
जुलै 30, 2018
दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी शनिवारी सकाळी मोठ्या आनंदाने पावसाळी सहलीला निघाले, तेव्हा ही आपल्या अंतिम प्रवासाची सुरवात आहे, असा विचार ना त्यांच्या मनात आला असेल; ना त्यांच्या कुटुंबीयांच्या वा मित्रपरिवाराला अघटिताची शंका आली असेल. मात्र, नियतीचा खेळ म्हणतात तो हाच! पोलादपूरहून महाबळेश्‍वरला...
जुलै 02, 2018
कोणत्याही माणसाला त्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी कामात परिपूर्ण असावेच लागले; पण त्याला उत्तम स्वभावाची जोड मिळाली, तर ते व्यक्तिमत्त्व हवेहवेसे वाटते. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झालेले दत्तात्रय पडसलगीकर यांच्याबाबत काहीसे असेच आहे. "मॅन विथ परफेक्‍ट पोलिसिंग अँड...
जून 25, 2018
"फेसाटी' शब्द शहरातल्यांसाठी नवा आहे. मात्र, दुष्काळाशी सामना करण्याऱ्या समाजाच्या जगण्यातून तो आला आहे. या शब्दाची मराठी साहित्यविश्‍वात चर्चा झडतेय. "फेसाटी' म्हणजे राबराब राबून तोंडाला येणारा फेस. संघर्षमय जगण्याचा वास्तव पट मांडणारे लेखक नवनाथ गोरे यांच्या "फेसाटी' या कादंबरीस यंदाचा साहित्य...
एप्रिल 14, 2018
अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला. ‘इं...
मार्च 26, 2018
स्वराज्यासाठीचा लढा आणि सुराज्यासाठीचे राजकारण या दोन्हींत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नेत्यांमध्ये नगर जिल्ह्यातील बी. जे. खताळ-पाटील यांचा समावेश आहे. आज ते वयाच्या शंभरीत पदार्पण करीत असून, त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीची नोंद घ्यायला हवी. ऐन शंभरीतही कार्यप्रवण असलेले खताळ...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य...
फेब्रुवारी 15, 2018
राघवेंद्र गडगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून गांधीलमाशीच्या जीवनात सामाजिकता कशी विकसित होते, यावर प्रकाश पडला आहे. ज र्मन भाषेत एक म्हण आहे, ‘ईश्‍वराने मधमाशी निर्मिली, तर सैतानाने गांधीलमाशी.’ मधमाशी आणि गांधीलमाशी म्हणायचा अवकाश अन्‌ आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या...
डिसेंबर 06, 2017
गतशतकापासून भारतीय लोकजीवनाला प्रभावित करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. पांडित्य, निरलस, ज्ञाननिष्ठ, समष्टिनिष्ठ, चिंतनदृष्टी आणि व्यापक लोकहिताची तळमळ ही डॉ. आंबेडकरांच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत; तसेच त्यांच्या ज्ञानगंभीर...
ऑगस्ट 02, 2017
एकविसाव्या शतकातील "डिजिटल क्रांती'ने हाती आलेल्या खेळण्यांनी उभी केलेली आभासी दुनिया आता कोवळ्या मुलांच्या प्राणांशी कशी खेळू लागली आहे, याची प्रचिती मुंबईत अंधेरी येथे मनप्रीतसिंग सहानी या चौदा वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे आली आहे. हे सारेच भयंकर आहे आणि त्यामुळे आज देशभरातील घर...
मे 06, 2017
महाबळेश्‍वराच्या कुशीतील जेमतेम साडेतीनशे उंबरा भिलार गावातील पंचवीस उंबऱ्यांआड काही पुस्तके ठेविली असून, ती वाचनासाठी आहेत, ह्याची पर्यटकांनी कृपया नोंद घ्यावी. पर्यटकांनी येथे यावे, स्ट्रॉबेऱ्यांसमवेत पुस्तक-वाचनाचा आनंदही लुटावा, अशी यामागील कल्पना आहे. (स्ट्राबेऱ्या विकत घ्याव्यात!) तथापि, येथे...